Search
Close this search box.

देवेंद्र फडणवीसांची व्यूहरचना यशस्वी; कोट्यापेक्षा अधिक मते घेऊन भाजप उमेदवार विजयी

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

मुंबई : भाजपने पियूष गोयल आणि डॉ. अनिल बोंडे यांना कोट्यापेक्षा बरीच अधिक म्हणजे ४८ मते मिळतील, अशी व्यवस्था करूनही तिसरे उमेदवार धनंजय महाडिक यांनाही निवडून आणले. भाजपने संख्याबळापेक्षा अधिकची मते मिळविताना महाविकास आघाडीची ७ मते फोडण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची व्यूहरचना यशस्वी ठरली. महाविकास आघाडीला गाफील ठेवून त्यांच्याबरोबर असलेल्या अपक्ष व छोट्या पक्षांची मते फडणवीस यांनी फोडली.

admin
Author: admin

और पढ़ें