Search
Close this search box.

अजित पवारांना मोठा दणका! नरेश अरोरांच्या कंपनीवर पुणे गुन्हे शाखेची कारवाईअजित पवारांना मोठा दणका! नरेश अरोरांच्या कंपनीवर पुणे गुन्हे शाखेची कारवाई

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

महापालिका निवडणुकांपूर्वी अजित पवारांना मोठा दणका बसला आहे. अजित पवार यांचे राजकीय सल्लागार नरेश अरोरा यांच्या डिझाईन बॉक्स या कंपनीवर पुणे गुन्हे शाखेची कारवाई केली आहे. पोलिसांकडे पैसे वाटपाची तक्रार आली होती म्हणून पोलीस चेक करून आले तिथे काहीही आढळून आलं नाही.

पोलिसांना डिझाईन बॉक्स या कंपनीच्या विरोधात एक तक्रार प्राप्त झाली होती. ही तक्रार लेखी नसून फक्त तोंडी तक्रार होती. पोलिसांनी या तक्रारीची नोंद घेत संबंधित कंपनीच्या कार्यालयावर जाऊन या तक्रारीची खातरजमा केली. या ठिकाणी पोलिसांना काहीही प्रतिकूल आढळून आलं नाही त्यामुळे कुठलीही कारवाई करण्यात आली नसल्याची माहिती पुणे पोलीस दलातील वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे.

सविस्तर माहिती थोड्याच वेळात…

admin
Author: admin

और पढ़ें

‘वंशावळ सिद्ध करा, नियमाप्रमाणे SEBC किंवा कुणबी एकच निवडावं लागेल, आज-उद्या प्रमाणपत्र द्या ते शक्य नाही, त्याची प्रोसेस आहे..’ मनोज जरांगेंच्या मागण्यांवर जालना जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले नियम

‘वंशावळ सिद्ध करा, नियमाप्रमाणे SEBC किंवा कुणबी एकच निवडावं लागेल, आज-उद्या प्रमाणपत्र द्या ते शक्य नाही, त्याची प्रोसेस आहे..’ मनोज जरांगेंच्या मागण्यांवर जालना जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले नियम