Search
Close this search box.

शिर्डीत शिवसेना ठाकरे गटाचे भाऊसाहेब वाकचौरे विजयी; मुख्यमंत्र्यांनी प्रतीष्ठेची केलेली जागा गमावली

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

शिर्डीत महाआघाडीचा उमेदवार विजयी झाला आहे. शिर्डी लोकसभा मतदार संघात शिवसेना ठाकरे गटाचे भाऊसाहेब वाकचौरे विजयी झाले आहेत. शिवसेना शिंदे गटाचे सदाशिव लोखंडे यांचा केला पराभव आहे. शिर्डीत पराभव हा शिंदे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. मुख्यमंत्र्यांनी प्रतीष्ठेची केलेली जागा गमावली आहे. शिर्डीत भाऊसाहेब वाकचौरे यांचा दणदणीत विजय झाला आहे. दोन टर्म खासदार राहिलेल्या सदाशिव लोखंडे यांचा शिवसेना ठाकरे गटाचे भाऊसाहेब वाकचौरे यांनी पराभव केला आहे. साधारण 57 हजार मतांनी वाकचौरे विजयी झाले आहेत. वाकचौरेंनी पहिल्या फेरीपासून आघाडीवर होते. बाळासाहेब थोरात यांचा संगमनेर मतदारसंघ आणी अकोले विधानसभेतून वाकचौरेंना भरघोस लिड मिळाली आहे.

शिर्डी लोकसभेच्या जागेवरुन ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यात जोरदार रस्सीखेच पहायला मिळाली होती . दोन्ही गटाकडून शिर्डीच्या जागेवर दावा करण्यात आला होता. विद्यमान खासदार शिंदे गटाचे सदाशिव लोखंडे असले तरी ठाकरे गटानं शिर्डीचे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या नावासाठी आग्रह धरला होता. 2009मध्ये वाकचौरेंनी शिर्डी मतदाससंघातून आठवलेंचा पराभव केला होता, तर अनेक टर्म शिर्डी लोकसभा जागा काँग्रेस लढवत असल्यामुळे काँग्रेसनंही शिर्डीच्या जागेवर दावा ठोकला होता. अखेरीस महाविकासआघाडीतर्फे शिवसेना ठाकरे गटाचे भाऊसाहेब वाकचौरे यांना उमेदवारी देण्यात आली. शिवसेना ठाकरे गटाचे भाऊसाहेब वाकचौरे, शिवसेना शिंदे गटाचे सदाशिव लोखंडे आणि वंचितच्या उमेदवार उत्कर्षा रुपवते यांच्यात तिरंगी लढत झाली.

admin
Author: admin

और पढ़ें

अमरावतीच्या परतवाडा येथील लैंगिक शोषण, व्हिडीओ व्हायरल (Amravati Paratwada Case)आणि ब्लॅकमेलिंग प्रकरणातील मुख्य आरोपी अयान अहमद याच्याबाबत अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. अयानने आपल्या चैनीसाठी स्वतःच्या आईचे मंगळसूत्र आणि सोन्याचा हार चोरून (Amravati Paratwada Case) विकला होता, अशी माहिती समोर आली आहे. त्याच्या सोशल मीडिया रिल्समधे जे नोटांचे बंडल दिसायचे, ते प्रत्यक्षात आईचे दागिने विकून मिळालेले पैसे होते. अयानला महागड्या हॉटेल्समध्ये जाणे, मुलींवर पैसे खर्च करणे आणि महागडे मोबाईल वापरणे अशा विलासी सवयी होत्या, त्यासाठी त्याने आपल्या आईचे दागिने चोरल्याचं आणि विकल्याचं समोर आलं आहे.(Amravati Paratwada Case) Amravati Video Viral : पैशासाठी स्वतःच्या आईचे मंगळसूत्र आणि सोन्याचा… अमरावतीच्या परतवाडामध्ये तरुणींचे लैंगिक शोषण आणि अश्लील व्हिडिओ व्हायरल केल्याच्या प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. या प्रकरणातील मुख्य आरोपी अयानचा (Amravati Paratwada Case) भयान चेहरा आता समोर आला आहे. पैशासाठी स्वतःच्या आईचे मंगळसूत्र आणि सोन्याचा एक हार चोरून विकला होता. अयानच्या रिल्स मध्ये असलेले नोटांचे बंडल आईचं मंगळसूत्र चोरून विकून मिळालेल्या पैशाचे होते अशी माहिती समोर आली आहे. हॉटेलमध्ये जाणे, मुलींवर पैसे खर्च करणे आणि महागडे मोबाईल वापरणे यांचा अयानला छंद होता. यातूनच तो कर्जबाजारी झाला आणि मग त्याने आईचं मंगळसूत्र ही चोरून विकलं अशी माहिती समोर आली आहे.(Amravati Paratwada Case) Amravati Video Viral : आयनचा थार अन् चार iPhone चा व्हिडीओ व्हायरल, ती कार कोणाची? अमरावतीच्या परतवाडा प्रकरणातील मुख्य आरोपी अयान अहमद याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे, त्यामध्ये तो ‘थार’  (Thar) कारमध्ये बसलेला आहे, त्याच्याकडे चार आयफोन आहेत, हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता ती गाडी कोणाची? गाडीचे मालक कोण आहेत? आणि त्या व्हिडिओमागील सत्य काय आहे?, याची माहिती समोर आली आहे.(Amravati Paratwada Case) अयान ज्या काळ्या रंगाच्या थार गाडीत (MH 27 DL 3111) व्हिडिओ बनवताना दिसला, ती गाडी परतवाडा येथील राजेश रोशनलाल प्रजापती यांच्या मालकीची आहे. राजेश प्रजापती यांचे तिथे ‘संजय ऑटो पार्ट्स’ नावाचे दुकान आहे. राजेश प्रजापती यांचा मुलगा आर्यन प्रजापती याने दिलेल्या माहितीनुसार, त्याची आणि अयानची ओळख OLX वरून झाली होती. आर्यनला अयानकडून एक मोबाईल घ्यायचा होता, त्या संदर्भात त्यांची भेट झाली होती. अयानने आर्यनला सांगितले की तो एक ‘रील क्रिएटर’ असून त्याचे १८,००० फॉलोअर्स आहेत. त्याने आर्यनला विनंती केली की त्याला गाडीसोबत एक व्हिडिओ बनवायचा आहे. ओळखीच्या नात्याने आर्यनने त्याला गाडीत व्हिडिओ बनवू दिला. तर अयानच्या रीलमध्ये दिसणारी बंदूक ही शिकारीची किंवा खरी बंदूक नसून ती शेतात जनावरांना पळवण्यासाठी वापरली जाणारी ‘एअर गन’ (Air Gun) असल्याचा दावा आर्यनने केला आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी राजेश आणि आर्यन प्रजापती यांना पोलीस ठाण्यात बोलावून त्यांची चौकशी केली आणि त्यांचे जबाब नोंदवून घेतले आहेत.