Search
Close this search box.

Maharashtra Political Crisis: भाजपा प्रवेशाच्या चर्चांवर अजित पवारांनी अखेर स्पष्ट केली भूमिका

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यानिमित्ताने सध्या राज्यात राजकीय उलथापालथ सुरु आहे. अजित पवार भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं असून सर्वच राजकीय पक्षांकडून यावर प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यातच आता अजित पवारांनी यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. माझ्याबद्दल आणि माझ्या सहकाऱ्यांबद्दल गैरसमज पसरवले जात आहे. बातम्यांमध्ये काही तथ्य नाही असं अजित पवारांनी स्पष्ट केलं आहे.

admin
Author: admin

और पढ़ें