Search
Close this search box.

Breaking News: चर्चगेट रेल्वे स्थानकात आग लागल्याने गदारोळ, नेमकं काय झालं?

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

मुंबईत अत्यंत वर्दळीच्या रेल्वे स्थानकांपैकी एक असणाऱ्या चर्चगेट रेल्वे स्थानकावर आग लागली आहे. प्राथमिक माहितीनुसार, स्थानकात प्रवेश करताना असणाऱ्या एका कँटीनला ही आग लागली आहे. प्रवाशांची कामावरुन घरी जाण्याची वेळ असल्याने स्थानकावर एकच गदारोळ सुरु आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून, आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.

admin
Author: admin

और पढ़ें