Search
Close this search box.

Relief to Sanjay Raut : संजय राऊतांना 25 एप्रिलपर्यंत दिलासा

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

संजय राऊतांचा(Sanjay Raut) जामीन रद्द करण्याच्या ईडीच्या याचिकेवरची विशेष सुनावणी 25 एप्रिल पर्यंत तहकूब करण्यात आलीय. नियमित कामकाज संपल्यावर कोर्ट याप्रकरणी विशेष सुनावणी घेणार होतं. मात्र इतर कामकाजामुळं न्यायमूर्ती अनुजा प्रभूदेसाई(Anuja Prabhudesai) यांनी सुनावणी घ्यायला नकार दिला. मुंबई सत्र न्यायालयानं राऊतांना दिलेला जामीन रद्द करण्यासाठी ईडीनं हायकोर्टात याचिका दाखल केलीय. राऊत यांच्या जामीन मंजूर आदेशात, न्यायाधीश एम. जी. देशपांडे(M. G. Deshpande) यांनी, ईडीवर ओढलेले कडक ताशेरे रद्द करावे, ही सुद्धा मागणी याचिकेत करण्यात आलीय.

admin
Author: admin

और पढ़ें