Search
Close this search box.

मोठा दिलासा, आजपासून 20 जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथिल

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

कोरोनाग्रस्तांची संख्या हळूहळू कमी होऊ लागल्यामुळे आता ठाकरे सरकार महाराष्ट्रात हळूहळू अनलॉक करत आहे. 5 टप्प्यांमध्ये असलेल्या जिल्ह्यांमध्ये दुसऱ्या आठवड्यात बदल करण्यात आले. कोरोनाचा संसर्ग दर आणि रुग्णसंख्या घटल्यानं राज्यातील 20 जिल्ह्यांमधील निर्बंध आजपासून शिथिल होणार आहेत.

नागपूर, अहमदनगर, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गोंदिया, हिंगोली, जळगाव, जालना, लातूर, नांदेड, नंदुरबार, परभणी, सोलापूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्य़ांतील सर्व निर्बंध रद्द झालेत. स्थानिक प्रशासनानं काही निर्बंध ठेवल्यास ते लागू असतील. अन्यथा या जिल्ह्य़ांमध्ये आता कुठलेही निर्बंध नसतील.

admin
Author: admin

और पढ़ें