Search
Close this search box.

यशस्वी शस्त्रक्रियेनंतर शरद पवार यांना रुग्णालयातून डिस्चार्ज

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर ब्रीचकॅण्डी रूग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली. आज त्यांना ब्रीच कॅन्डी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

पवारांना पोटदुखीचा त्रास वाढल्यानं त्यांच्यावर मुंबईतील तातडीनं शस्त्रक्रीया करण्यात आली होती. त्यांच्या पित्ताशयात झालेले खडे शस्त्रक्रियेमधून यशस्वीरीत्या बाहेर काढण्यात आले.

सध्या पवारांची प्रकृती स्थिर असून, आज त्यांना डिस्चार्ज मिळाला आहे.

admin
Author: admin

और पढ़ें