Search
Close this search box.

कोल्हापुरात भरदिवसा थरार! भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

कोल्हापुरात भरदिवसा थरार घटना घडली आहे. भाजप कार्यकर्ता सुरज साखरे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला आहे. या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

admin
Author: admin

और पढ़ें