Search
Close this search box.

मोठी बातमी! मॉन्सून आला, केरळ आणि उत्तर-पूर्व भारतात एकत्रच वर्दी; हवामान विभागाची माहिती

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

अंगाची लाहीलाही करणाऱ्या उन्हानं सर्वचजण त्रासले आहेत. आता प्रत्येकजण चातकाप्रमाणे मान्सूनची वाट पाहत आहेत. पण आता तुमची प्रतिक्षा संपली आहे. मान्सूननं केरळ आणि ईशान्य भारतात एकत्रच वर्दी दिली आहे. हवामान विभागानं यासंदर्भात ट्वीट करत माहिती दिली आहे.

admin
Author: admin

और पढ़ें