Search
Close this search box.

BMC, कोर्ट ते बिग बींच्या बंगल्याला खोट्या धमक्यांचे ईमेल; अमेरिकेत नोकरी करणारा भारतीय techie मास्टरमाईंड, मुंबई पोलिसांनी जाळं टाकताच अडकला

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

अमेरिकेत नोकरी करणारा २८ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर हाच मुंबई महापालिका कार्यालय, मेट्रो स्थानके, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (बीएसई), विविध न्यायालये, शाळा, बॉलिवूड स्टार अमिताभ बच्चन यांचा बंगला आणि इतर महत्त्वाच्या ठिकाणी हल्ल्यांच्या धमक्या देणाऱ्या अनेक ईमेलमागे असल्याचा संशय मुंबई पोलिसांना आहे.

१५०० धमकीचे खोटे ईमेल

तमिळनाडूच्या तिरुनेलवेली जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या शरथ सुब्रमण्यन शंकर याचे जुलै महिन्यात चेन्नई विमानतळावर आगमन झाल्यावर, राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) मुंबई पोलिसांनी दिलेल्या गुप्त माहितीच्या आधारे ताब्यात घेतले होते. सध्या तो तमिळनाडू पोलिसांच्या ताब्यात आहे. गेल्या दोन वर्षांत त्याने देशातील विविध संस्थांना १५०० खोटे धमकीचे ईमेल पाठवल्याचा संशय आहे.

admin
Author: admin

और पढ़ें