Search
Close this search box.

Kolhapur Crime: कोल्हापुरात तब्बल 8 लाखांची गोवा बनावटीची दारु जप्त; उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाची कारवाई

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

कोल्हापूर जिल्ह्यातील (Kolhapur News) गडहिंग्लज-आजरा रोडवर हिरलगे फाट्यावर हिरलगे गावच्या हद्दीत (ता. गडहिंग्लज जि. कोल्हापूर) तब्बल आठ लाख रुपयांची गोवा बनावटीची दारू जप्त करण्यात आली. दारू वाहतूक करणाऱ्या वाहनासह 12 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्कच्या कोल्हापूर जिल्हा भरारी पथकाने केली. आरोपींवर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

admin
Author: admin

और पढ़ें