Search
Close this search box.

शिंदे सरकारमधील मारकुटे मंत्री, आमदार संतोष बांगर यांच्यानंतर दादाजी भुसे यांची दादागिरी

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे – देवेंद्र फडणवीस सरकारमधील मंत्री (Chief Minister Eknath Shinde government Minister) आणि आमदार हात उचलत असल्याचे व्हिडिओ व्हायरल होत आहे. (Maharashtra Political News) या मंत्र्यांना आणि आमदारांना नक्की झालंय काय, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. यांना कायदा हातात घेण्याचा अधिकार कोणी दिला, असा प्रश्न विचारण्यात येत आहे. (Maharashtra Marathi News)बंदरे आणि खनीकर्म मंत्री दादाजी भुसे (Dadaji Bhuse) यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हाच व्हिडिओ राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीटवर पोस्ट केला आहे.

या व्हिडिओमध्ये दादाजी भुसे दोन व्यक्तींना शिवीगाळ आणि धक्काबुक्की करताना दिसत आहे. व्हिडिओ पोस्ट करताना जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दादाजी भुसे यांच्यावर कारवाई कधी होणार, असा सवाल केला आहे. पोलिसांसमोर एखाद्या व्यक्तीला मारहाण करण्यात येत आहे, कायदा सुव्यवस्थेचं काय, असा प्रश्न आव्हाड यांनी विचारला आहे.

शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांनी मध्यान्ह भोजन योजनेअंतर्गत कामगारांना जेवणाचे डब्बे पुरवणाऱ्या गोडाऊनच्या व्यवस्थापकाला मारहाण केली होती. शुभम हरण असं मारहाण झालेल्या व्यवस्थापकाचे नाव आहे. मारहाण करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला होता. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर विरोधी पक्षातील नेत्यांनी संतोष बांगर यांच्या कृत्याचा निषेध केला होता.

दरम्यान, आमदार संतोष बांगर यांच्या कार्यकर्त्यांकडून पंढरपूरमधील विश्राम गृहावरील सुरक्षा रक्षकाला मारहाण आणि शिवीगाळ करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. पंढरपूरमधील (Pandharpur) विश्रामगृहातील सुरक्षा रक्षकाला आमदार संतोष बांगर (Hingoli Mla Santosh Bangar) यांच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण करण्यात आलीय. मारहाण करणाऱ्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. आमदार संतोष बांगर यांच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण केल्यानंतर त्यांनी शिवीगाळ देखील केली होती.

admin
Author: admin

और पढ़ें

अमरावतीच्या परतवाडा येथील लैंगिक शोषण, व्हिडीओ व्हायरल (Amravati Paratwada Case)आणि ब्लॅकमेलिंग प्रकरणातील मुख्य आरोपी अयान अहमद याच्याबाबत अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. अयानने आपल्या चैनीसाठी स्वतःच्या आईचे मंगळसूत्र आणि सोन्याचा हार चोरून (Amravati Paratwada Case) विकला होता, अशी माहिती समोर आली आहे. त्याच्या सोशल मीडिया रिल्समधे जे नोटांचे बंडल दिसायचे, ते प्रत्यक्षात आईचे दागिने विकून मिळालेले पैसे होते. अयानला महागड्या हॉटेल्समध्ये जाणे, मुलींवर पैसे खर्च करणे आणि महागडे मोबाईल वापरणे अशा विलासी सवयी होत्या, त्यासाठी त्याने आपल्या आईचे दागिने चोरल्याचं आणि विकल्याचं समोर आलं आहे.(Amravati Paratwada Case) Amravati Video Viral : पैशासाठी स्वतःच्या आईचे मंगळसूत्र आणि सोन्याचा… अमरावतीच्या परतवाडामध्ये तरुणींचे लैंगिक शोषण आणि अश्लील व्हिडिओ व्हायरल केल्याच्या प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. या प्रकरणातील मुख्य आरोपी अयानचा (Amravati Paratwada Case) भयान चेहरा आता समोर आला आहे. पैशासाठी स्वतःच्या आईचे मंगळसूत्र आणि सोन्याचा एक हार चोरून विकला होता. अयानच्या रिल्स मध्ये असलेले नोटांचे बंडल आईचं मंगळसूत्र चोरून विकून मिळालेल्या पैशाचे होते अशी माहिती समोर आली आहे. हॉटेलमध्ये जाणे, मुलींवर पैसे खर्च करणे आणि महागडे मोबाईल वापरणे यांचा अयानला छंद होता. यातूनच तो कर्जबाजारी झाला आणि मग त्याने आईचं मंगळसूत्र ही चोरून विकलं अशी माहिती समोर आली आहे.(Amravati Paratwada Case) Amravati Video Viral : आयनचा थार अन् चार iPhone चा व्हिडीओ व्हायरल, ती कार कोणाची? अमरावतीच्या परतवाडा प्रकरणातील मुख्य आरोपी अयान अहमद याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे, त्यामध्ये तो ‘थार’  (Thar) कारमध्ये बसलेला आहे, त्याच्याकडे चार आयफोन आहेत, हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता ती गाडी कोणाची? गाडीचे मालक कोण आहेत? आणि त्या व्हिडिओमागील सत्य काय आहे?, याची माहिती समोर आली आहे.(Amravati Paratwada Case) अयान ज्या काळ्या रंगाच्या थार गाडीत (MH 27 DL 3111) व्हिडिओ बनवताना दिसला, ती गाडी परतवाडा येथील राजेश रोशनलाल प्रजापती यांच्या मालकीची आहे. राजेश प्रजापती यांचे तिथे ‘संजय ऑटो पार्ट्स’ नावाचे दुकान आहे. राजेश प्रजापती यांचा मुलगा आर्यन प्रजापती याने दिलेल्या माहितीनुसार, त्याची आणि अयानची ओळख OLX वरून झाली होती. आर्यनला अयानकडून एक मोबाईल घ्यायचा होता, त्या संदर्भात त्यांची भेट झाली होती. अयानने आर्यनला सांगितले की तो एक ‘रील क्रिएटर’ असून त्याचे १८,००० फॉलोअर्स आहेत. त्याने आर्यनला विनंती केली की त्याला गाडीसोबत एक व्हिडिओ बनवायचा आहे. ओळखीच्या नात्याने आर्यनने त्याला गाडीत व्हिडिओ बनवू दिला. तर अयानच्या रीलमध्ये दिसणारी बंदूक ही शिकारीची किंवा खरी बंदूक नसून ती शेतात जनावरांना पळवण्यासाठी वापरली जाणारी ‘एअर गन’ (Air Gun) असल्याचा दावा आर्यनने केला आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी राजेश आणि आर्यन प्रजापती यांना पोलीस ठाण्यात बोलावून त्यांची चौकशी केली आणि त्यांचे जबाब नोंदवून घेतले आहेत.