घरगुती गॅस सिलेंडर बुक करण्याचा विचार करत असाल, तर आधी आजचे दर जाणून घेणे महत्त्वाचे ठरेल. सरकारी तेल कंपन्यांनी २७ जून २०२६ साठी एलपीजी सिलेंडरचे नवे दर जाहीर केले असून, आज कोणताही नवीन दरवाढ किंवा दरकपात करण्यात आलेली नाही. त्यामुळे जून महिन्याच्या सुरुवातीला लागू करण्यात आलेले दरच आजही कायम आहेत. महागाईच्या पार्श्वभूमीवर घरगुती खर्चाचे नियोजन करणाऱ्या सर्वसामान्यांसाठी ही महत्त्वाची बाब आहे. दर महिन्याच्या सुरुवातीला तेल कंपन्यांकडून LPG सिलेंडरच्या किंमतींचा आढावा घेतला जातो. यावेळी २७ जून रोजी दरात कोणताही बदल करण्यात आलेला नसला, तरी जूनच्या सुरुवातीला करण्यात आलेली वाढ अजूनही लागू आहे.
देशातील प्रमुख शहरांतील १४.२ किलो घरगुती LPG सिलेंडरचे दर
- दिल्ली – ₹942.00
- मुंबई – ₹941.50
- कोलकाता – ₹968.50
- चेन्नई – ₹958.50
मुंबईत घरगुती LPG सिलेंडरचा दर ₹९४१.५० असून तो देशातील प्रमुख महानगरांपैकी सर्वात कमी दरांपैकी एक आहे.
महाराष्ट्रातील घरगुती LPG सिलेंडर (१४.२ किलो) चे दर
- अहमदनगर – ₹955.50
- अकोला – ₹962.00
- अमरावती – ₹975.50
- औरंगाबाद – ₹950.50
- भंडारा – ₹1,002.00
- बीड – ₹967.50
- बुलढाणा – ₹956.50
- चंद्रपूर – ₹990.50
- धुळे – ₹962.00
- गडचिरोली – ₹1,011.50
- गोंदिया – ₹1,010.50
- मुंबई / ग्रेटर मुंबई – ₹941.50
- हिंगोली – ₹967.50
- जळगाव – ₹947.50
- जालना – ₹950.50
- कोल्हापूर – ₹944.50
- लातूर – ₹966.50
- नागपूर – ₹993.50
- नांदेड – ₹967.50
- नंदुरबार – ₹954.50
- नाशिक – ₹945.50
- धाराशिव (उस्मानाबाद) – ₹966.50
- पालघर – ₹953.50
- परभणी – ₹968.00
- पुणे – ₹945.00
- रायगड – ₹952.50
- रत्नागिरी – ₹956.50
- सांगली – ₹944.50
- सातारा – ₹946.50
- सिंधुदुर्ग – ₹956.00
- सोलापूर – ₹949.50
- ठाणे – ₹941.50
- वर्धा – ₹1,002.00
- वाशीम – ₹962.00
- यवतमाळ – ₹983.50
महाराष्ट्रातील १९ किलो व्यावसायिक LPG सिलेंडरचे दर
- अहमदनगर – ₹3,156.00
- अकोला – ₹3,196.00
- अमरावती – ₹3,226.50
- औरंगाबाद – ₹3,173.00
- भंडारा – ₹3,302.50
- बीड – ₹3,202.50
- बुलढाणा – ₹3,175.50
- चंद्रपूर – ₹3,279.00
- धुळे – ₹3,182.50
- गडचिरोली – ₹3,317.00
- गोंदिया – ₹3,317.00
- मुंबई / ग्रेटर मुंबई – ₹3,067.50
- हिंगोली – ₹3,198.50
- जळगाव – ₹3,157.00
- जालना – ₹3,179.50
- कोल्हापूर – ₹3,090.50
- लातूर – ₹3,193.00
- नागपूर – ₹3,291.50
- नांदेड – ₹3,198.50
- नंदुरबार – ₹3,094.50
- नाशिक – ₹3,143.50
- धाराशिव – ₹3,199.00
- पालघर – ₹3,096.00
- परभणी – ₹3,204.00
- पुणे – ₹3,128.00
- रायगड – ₹3,093.00
- रत्नागिरी – ₹3,159.00
- सांगली – ₹3,090.50
- सातारा – ₹3,135.00
- सिंधुदुर्ग – ₹3,117.00
- सोलापूर – ₹3,167.50
- ठाणे – ₹3,069.50
- वर्धा – ₹3,307.00
- वाशीम – ₹3,189.00
- यवतमाळ – ₹3,241.00
महाराष्ट्रातील PNG (पाईपद्वारे घरगुती गॅस) चे दर
- अहमदनगर – ₹48.50
- औरंगाबाद – ₹48.50
- कोल्हापूर – ₹49.82
- लातूर – ₹45.50
- मुंबई – ₹51.50
- नंदुरबार – ₹48.31
- नाशिक – ₹50.25
- धाराशिव – ₹45.50
- पालघर – ₹50.87
- पुणे – ₹51.00
- रायगड – ₹51.50
- रत्नागिरी – ₹45.50
- सांगली – ₹48.50
- सातारा – ₹48.50
- सिंधुदुर्ग – ₹49.25
- सोलापूर – ₹48.50
- ठाणे – ₹51.50
LPG चे दर कसे ठरतात?
एलपीजी सिलेंडरच्या किंमती ठरविताना आंतरराष्ट्रीय बाजारातील एलपीजीचे दर, डॉलरच्या तुलनेत रुपयाचा विनिमय दर, वाहतूक खर्च, वितरण व्यवस्था तसेच सरकारी करांचा विचार केला जातो. त्यामुळे दर महिन्याला किंमतींमध्ये बदल होण्याची शक्यता असते.
घरबसल्या दर कसे तपासाल?
इंडेन, भारत गॅस आणि एचपी गॅसच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा त्यांच्या मोबाइल अॅपच्या माध्यमातून ग्राहक आपल्या शहरातील LPG सिलेंडरचे अद्ययावत दर सहज तपासू शकतात. तसेच ऑनलाइन बुकिंग करतानाही संबंधित शहराचा लागू असलेला दर दिसून येतो.








