Search
Close this search box.

CSMT स्टेशनवर एकच गोंधळ; दोन लोकल अचानक आमने-सामने, थोडक्यात टळला अपघात

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

मुंबईतील अत्यंत महत्त्वाचं आणि वर्दळीचं स्थानक असलेल्या सीएसएमटी स्थानकावर मोठा अपघात टळला आहे. दोन लोकल येथे आमने सामने आल्या होत्या. मोटरमनने तात्काळ ब्रेक दाबल्याने दोन्ही ट्रेनची धडक टळली आहे. मात्र दोन लोकल समोरासमोर आल्यानंतर स्थानकावर एकच गोंधळ उडाला होता.

नेमकं काय झालं?

बदलापूरहून येणारी जलद लोकल चुकीने प्लॅटफॉर्म 5 वर वळवली गेली, जिथे आधीच एक लोकल उभी होती. दोन्ही गाड्या समोरासमोर आल्याचे लक्षात येताच मोटरमनने तात्काळ ब्रेक लावले. त्यामुळे संभाव्य टक्कर थोडक्यात टळली.  या घटनेनंतर प्लॅटफॉर्म 8 ते 8 वरील वाहतूक काही काळ थांबवण्यात आली. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून वाहतूक हळूहळू पूर्ववत केली जात आहे.

एकाच ट्रॅकवर आल्या दोन लोकल

मध्य रेल्वेच्या सीएसएमटी येथे एकाच ट्रॅकवर दोन लोकल आल्या होत्या. बदलापूरहून येणारी एक ट्रेन, दुसरी लोकल उभ्या असलेल्या प्लॅटफॉर्म 4 ऐवजी प्लॅटफॉर्म  5 वर नेण्यात आली होती.

वाहतूक पूर्ववत

लोकल ट्रेन्स मागे घेण्यात आल्या असून आता वाहतूक पुन्हा सुरू होत आहे. प्लॅटफॉर्म 5 ते 8 ब्लॉक झाले होते आणि दुपारी 3.18 पासून वाहतूक थांबवण्यात आली होती. आता ट्रेन्स मागे घेण्याचे काम पूर्ण झाले असून वाहतूक सुरू होत आहे.

या दोन लोकल ट्रेन्समध्ये सिग्नल होता. उपनगरीय प्लॅटफॉर्मसाठी असलेला सीएसएमटी इंटरनल होम सिग्नल लाल (रेड) स्थितीत होता, त्यामुळे मोटारमनने ट्रेन थांबवली. तसेच, दोन्ही ट्रेन्समध्ये 130  मीटरपेक्षा जास्त अंतर होते.

admin
Author: admin

और पढ़ें

अमरावतीच्या परतवाडा येथील लैंगिक शोषण, व्हिडीओ व्हायरल (Amravati Paratwada Case)आणि ब्लॅकमेलिंग प्रकरणातील मुख्य आरोपी अयान अहमद याच्याबाबत अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. अयानने आपल्या चैनीसाठी स्वतःच्या आईचे मंगळसूत्र आणि सोन्याचा हार चोरून (Amravati Paratwada Case) विकला होता, अशी माहिती समोर आली आहे. त्याच्या सोशल मीडिया रिल्समधे जे नोटांचे बंडल दिसायचे, ते प्रत्यक्षात आईचे दागिने विकून मिळालेले पैसे होते. अयानला महागड्या हॉटेल्समध्ये जाणे, मुलींवर पैसे खर्च करणे आणि महागडे मोबाईल वापरणे अशा विलासी सवयी होत्या, त्यासाठी त्याने आपल्या आईचे दागिने चोरल्याचं आणि विकल्याचं समोर आलं आहे.(Amravati Paratwada Case) Amravati Video Viral : पैशासाठी स्वतःच्या आईचे मंगळसूत्र आणि सोन्याचा… अमरावतीच्या परतवाडामध्ये तरुणींचे लैंगिक शोषण आणि अश्लील व्हिडिओ व्हायरल केल्याच्या प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. या प्रकरणातील मुख्य आरोपी अयानचा (Amravati Paratwada Case) भयान चेहरा आता समोर आला आहे. पैशासाठी स्वतःच्या आईचे मंगळसूत्र आणि सोन्याचा एक हार चोरून विकला होता. अयानच्या रिल्स मध्ये असलेले नोटांचे बंडल आईचं मंगळसूत्र चोरून विकून मिळालेल्या पैशाचे होते अशी माहिती समोर आली आहे. हॉटेलमध्ये जाणे, मुलींवर पैसे खर्च करणे आणि महागडे मोबाईल वापरणे यांचा अयानला छंद होता. यातूनच तो कर्जबाजारी झाला आणि मग त्याने आईचं मंगळसूत्र ही चोरून विकलं अशी माहिती समोर आली आहे.(Amravati Paratwada Case) Amravati Video Viral : आयनचा थार अन् चार iPhone चा व्हिडीओ व्हायरल, ती कार कोणाची? अमरावतीच्या परतवाडा प्रकरणातील मुख्य आरोपी अयान अहमद याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे, त्यामध्ये तो ‘थार’  (Thar) कारमध्ये बसलेला आहे, त्याच्याकडे चार आयफोन आहेत, हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता ती गाडी कोणाची? गाडीचे मालक कोण आहेत? आणि त्या व्हिडिओमागील सत्य काय आहे?, याची माहिती समोर आली आहे.(Amravati Paratwada Case) अयान ज्या काळ्या रंगाच्या थार गाडीत (MH 27 DL 3111) व्हिडिओ बनवताना दिसला, ती गाडी परतवाडा येथील राजेश रोशनलाल प्रजापती यांच्या मालकीची आहे. राजेश प्रजापती यांचे तिथे ‘संजय ऑटो पार्ट्स’ नावाचे दुकान आहे. राजेश प्रजापती यांचा मुलगा आर्यन प्रजापती याने दिलेल्या माहितीनुसार, त्याची आणि अयानची ओळख OLX वरून झाली होती. आर्यनला अयानकडून एक मोबाईल घ्यायचा होता, त्या संदर्भात त्यांची भेट झाली होती. अयानने आर्यनला सांगितले की तो एक ‘रील क्रिएटर’ असून त्याचे १८,००० फॉलोअर्स आहेत. त्याने आर्यनला विनंती केली की त्याला गाडीसोबत एक व्हिडिओ बनवायचा आहे. ओळखीच्या नात्याने आर्यनने त्याला गाडीत व्हिडिओ बनवू दिला. तर अयानच्या रीलमध्ये दिसणारी बंदूक ही शिकारीची किंवा खरी बंदूक नसून ती शेतात जनावरांना पळवण्यासाठी वापरली जाणारी ‘एअर गन’ (Air Gun) असल्याचा दावा आर्यनने केला आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी राजेश आणि आर्यन प्रजापती यांना पोलीस ठाण्यात बोलावून त्यांची चौकशी केली आणि त्यांचे जबाब नोंदवून घेतले आहेत.