लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! e-KYC संदर्भात आली मोठी अपडेट्स
गेल्या काही दिवसांपासून ई केवायसी पोर्टल बंद असल्याने लाडक्या बहिणींचे पैसे थांबले होते. राज्य शासनाच्या महिला व बालविकास विभागाने आदेश काढून पोर्टल सुरू केले आहे. लाडक्या बहिणींना यामुळे मोठा दिलासा मिळाला असून आता 31 मार्चपर्यंत इकेवायसी करता येणार आहे







