काँग्रेसने मुंबई महापालिका निवडणुकीसाठी आपली पहिली यादी जाहीर केली आहे. काँग्रेसने आपल्या पहिल्या यादीत 70 उमेदवारांची घोषणा केली आहे. मुंबईत काँग्रेसने वंचितसोबत आघाडी केली आहे.
मुंबईत काँग्रेसने वंचितशी युती केली असल्याने महाविकास आघाडीतील मित्रपक्षांसह थेट लढाई असणार आहे.









