Search
Close this search box.

Today LIVE : बच्चू कडूंची प्रकृती खालावली; उपचार घेण्यास नकार

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आज सातवा दिवस आहे. बच्चू कडूंची प्रकृती खालावली आहे. त्यांनी उपचार घेण्यास नकार दिला आहे. काल बावनकुळे यांच्याशी झालेली चर्चा अयशस्वी  ठरली. आज दुपारी दोन वाजता कडू पुढील निर्णय घेणार. बच्चू कडू अन्नत्याग आंदोलन सोडणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आज मंत्री उदय सामंत आणि पंकजा मुंडे आंदोलनाला भेट देणार. आज कोणतेही आंदोलन न करण्याचे कडू यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे.

admin
Author: admin

और पढ़ें