Search
Close this search box.

आताची मोठी बातमी! ‘जीवे मारून समुद्रात फेकू…’ आशिष शेलार यांना धमकीचं पत्र

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

भाजप (BJP) नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. एका निवावी पत्राद्वारे शेलार यांना ही धमकी देण्यात आली आहे. याप्रकरणी वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना मारून समुद्रात फेकू असा मजकूर या पत्रात आहे.

admin
Author: admin

और पढ़ें

‘वंशावळ सिद्ध करा, नियमाप्रमाणे SEBC किंवा कुणबी एकच निवडावं लागेल, आज-उद्या प्रमाणपत्र द्या ते शक्य नाही, त्याची प्रोसेस आहे..’ मनोज जरांगेंच्या मागण्यांवर जालना जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले नियम

‘वंशावळ सिद्ध करा, नियमाप्रमाणे SEBC किंवा कुणबी एकच निवडावं लागेल, आज-उद्या प्रमाणपत्र द्या ते शक्य नाही, त्याची प्रोसेस आहे..’ मनोज जरांगेंच्या मागण्यांवर जालना जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले नियम