Search
Close this search box.

वांद्रे पूर्वमधील ठाकरे गटाच्या अनधिकृत कार्यालयावर बीएमसीची कारवाई, बांधकाम पाडलं

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

मुंबईतील ठाकरे गटाच्या (Thackeray Group) अनधिकृत कार्यालयावर महापालिकेने कारवाई केली आहे. वांद्रे (Bandra) पूर्व भागात मोकळ्या जागेत शिवसेना ठाकरे गटाकडून अनधिकृत पद्धतीने बांधकाम करण्यात आलं होतं. ते बांधकाम आज मुंबई महापालिकेकडून (Mumbai Municipal Croporation) पाडण्यात येत आहे. कोणतीही परवानगी न घेता अनेक दिवसांपासून ठाकरे गटाकडून तिथे बोर्ड लावण्यात आले होते, शिवाय कार्यालय तयार करण्यात आलं होतं. त्यावर आज मुंबई महापालिकेने कारवाई केली आहे.

admin
Author: admin

और पढ़ें