Search
Close this search box.

Tokyo Olympics 2020 | टोकिया ऑलिम्पिकमधून भारतासाठी बॅड न्यूज, P V Sindhu पराभूत

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

टोकिया ऑल्मिपकमधून (Tokyo Olympics 2020) भारतासाठी वाईट बातमी आली आहे. सेमी फायनल (Semi Final) सामन्यात भारताची बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूचा (P V Sindhu) पराभव झाला आहे. ताई त्झू यिंगने सिंधूचा पराभव केला आहे. (Tokyo Olympics 2020 Badminton womens Singles Semi Final Tai Tzu Ying beat P V Sindhu)

admin
Author: admin

और पढ़ें

‘वंशावळ सिद्ध करा, नियमाप्रमाणे SEBC किंवा कुणबी एकच निवडावं लागेल, आज-उद्या प्रमाणपत्र द्या ते शक्य नाही, त्याची प्रोसेस आहे..’ मनोज जरांगेंच्या मागण्यांवर जालना जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले नियम

‘वंशावळ सिद्ध करा, नियमाप्रमाणे SEBC किंवा कुणबी एकच निवडावं लागेल, आज-उद्या प्रमाणपत्र द्या ते शक्य नाही, त्याची प्रोसेस आहे..’ मनोज जरांगेंच्या मागण्यांवर जालना जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले नियम