Search
Close this search box.

Shivrajyabhishek 2026 : बाईक, कारनं रायगडला जाताय? वाहनांच्यां पार्किंगपासून कुठं असेल प्रवेशबंदी? पाहा सर्व माहिती

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 रयतेचा राजा, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी मोठ्यासंख्येनं शिवप्रेमी रायगडच्या दिशेनं निघाले आहेत. तर, बरीच मंडळी काही तासांनी प्रवास सुरू करणार आहेत. अशा या अतिशय खास आणि अनेकांसाठी भावनिक क्षण असणाऱ्या अनोख्या दिवसासाठी किल्ले रायगड आणि परिसरामध्ये होणारी वाहनांची गर्दी लक्षात घेता जिल्हा प्रशासनासह वाहतूक नियंत्रण पथकानंसुद्धा विशेष नियोजन केलं आहे. ज्या धर्तीवर 5 आणि 6 जूनरोजी किल्ले रायगड परिसरात अवजड वाहनांना तात्पुरत्या स्वरुपातील प्रवेशबंदी लागू असेल. यामध्ये अत्यावश्यक सेवांमधील वाहनं वगळण्यात आली आहेत.

admin
Author: admin

और पढ़ें

दिल्लीच्या जंतर-मंतरवर धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी सीजेपी चांगलीच आक्रमक झाली आहे. यावेळी या परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे. आंदोलकांनी पोलिसांनी लावलेले बॅरेकेट्स तोडण्याचा प्रयत्न केला, यानंतर पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला. 20 जुलै रोजी जंतर-मंतरवर पोलिसांचा लाठीचार्ज सुरु असताना तिथे फूड डिलीव्हरी बॉय पोहचला. महाराष्ट्रातून जेवण ऑर्डर करण्यात आले होते. जेवण ऑर्डर करणाऱ्याचे नाव आणि जेवण पाठवण्याचे कारण जाणून सगळेच शॉक झाले.