Search
Close this search box.

धनत्रयोदशीला अवघे दोन दिवस, सोन्याचा आजचा दर काय? वाचा 18,22,24 कॅरेटचा दर

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने चढ-उतार होताना दिसत आहेत. काल सोनं-चांदीच्या दराने उच्चांक दर गाठला होता. मात्र आज कालच्या तुलनेने दरवाढ काहीशी कमी आहे. आजही सोन्याच्या दरात वाढ झाली आहे.आज काय आहेत सोन्याचे दर जाणून घेऊयात.

आज 24 कॅरेट सोन्याच्या दरात 540 रुपयांची वाढ झाली असून प्रतितोळा सोनं 1,28,890 रुपयांवर पोहोचलं आहे. 22 कॅरेट सोन्याच्या दरात 500 रुपयांची वाढ झाली असून प्रतितोळा सोनं 1,18,150 रुपयांवर पोहोचलं आहे. 18 कॅरेट सोन्याच्या दरात 710 रुपयांची वाढ झाली असून प्रतितोळा सोनं 96,970 रुपयांवर पोहोचलं आहे.

सोन्या-बरोबर चांदीच्या दरातही वाढ झाली आहे.चांदीचा रिटेल भाव घटून 1,79,900 रुपये प्रति किलोग्रॅमवर स्थिरावली आहे. एका आठवड्यात चांदीच्या दरात 25000 रुपये बंपर उसळी घेतली आहे. सप्टेंबर महिन्यातच चांदीचा भाव 19.4 टक्क्याने वाढला होता. चांदीने आजपर्यंतचा उच्चांकी दर गाठला आहे.

आजचा सोन्याचा भाव काय?

– 10 ग्रॅम सोनं किंमत
10 ग्रॅम 22 कॅरेट 1,18, 150 रुपये
10 ग्रॅम 24 कॅरेट 1,28,890 रुपये
10 ग्रॅम 18 कॅरेट 96,970 रुपये

– 1 ग्रॅम सोनं किंमत
1 ग्रॅम 22 कॅरेट 11,815 रुपये
1 ग्रॅम 24 कॅरेट 12,889 रुपये
1 ग्रॅम 18 कॅरेट 9,697 रुपये

– 8 ग्रॅम सोनं किंमत
8 ग्रॅम 22 कॅरेट 94,520 रुपये
8 ग्रॅम 24 कॅरेट 1,03,112 रुपये
8 ग्रॅम 18 कॅरेट 77, 576 रुपये

– मुंबई – पुण्यात कसे असतील सोन्याचे दर? (Today Gold Rate in Mumbai Pune)

10 ग्रॅम 22 कॅरेट 1,18, 150 रुपये
10 ग्रॅम 24 कॅरेट 1,28,890 रुपये
10 ग्रॅम 18 कॅरेट 96,970 रुपये

admin
Author: admin

और पढ़ें