देश

RBI Monetary Policy | रिझर्व्ह बँकेचा सर्वसामान्यांना दिलासा; व्याजदरांबाबत मोठा निर्णय

RBI च्या पतधोरण समितीने द्वैमासिक पतधोरण जारी केले आहे.

RBI ने रेपो दर 4% वर कायम ठेवला आहे. म्हणजे व्याजदरात कोणताही बदल नाही. त्याचबरोबर रिव्हर्स रेपो दरही कायम ठेवण्यात आला आहे.

रिव्हर्स रेपो दर 3.35 टक्के आहे. एमपीसीच्या 6 पैकी 5 सदस्यांनी व्याजदर कायम ठेवण्याच्या बाजूने मतदान केले.

 

रिझर्व्ह बँकेने 22 मे 2020 रोजी अखेरचे व्याजदर बदलले होते. रिझर्व्ह बँकेचे गवर्नर शक्तिकांत दास यांनी पतधोरण जाहीर केले.

Related Articles

Back to top button