Search
Close this search box.

सोलापूर ब्रेकिंग – मान्सूनचा फटका, सोलापूर-गोवा, सोलापूर-हैदराबाद विमानसेवा ऑगस्टपर्यंत बंद

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

मान्सूनचा फटका! सोलापूर-गोवा, सोलापूर-हैदराबाद विमानसेवा ऑगस्टपर्यंत बंद. फ्लाय 91 कंपनीचा मोठा निर्णय; 19 जूनपासून तिकीट विक्री बंद. पावसाळ्यात कमी दृश्यमानता आणि नाइट लँडिंग सुविधेचा अभाव असल्याने घेण्यात आला निर्णय. सोलापूर-गोवा व सोलापूर-हैदराबाद विमानसेवा किमान 2 ते 3 महिने स्थगित. वर्षभरापूर्वी सुरू झालेल्या सेवेला सोलापूरसह लातूर, धाराशिव, विजयपूर, कलबुर्गी परिसरातून चांगला प्रतिसाद. परिस्थिती अनुकूल झाल्यास दुपारच्या वेळेत सेवा पुन्हा सुरू करण्याची शक्यता. अन्यथा ऑगस्ट किंवा सप्टेंबरपासून नियमित विमानसेवा पूर्ववत होणार फ्लाय 91 ची माहिती.

admin
Author: admin

और पढ़ें