Search
Close this search box.

झालावाडमध्ये मोठी दुर्घटना, शाळेचे छत कोसळून 5 विद्यार्थ्यांचा मृत्यू तर 30 जण जखमी, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

Rajasthan school building collapsed: झालावाडमध्ये एका सरकारी शाळेची इमारत कोसळली. आतापर्यंत 5 मुलांचा मृत्यू झाला आहे तर 30 हून अधिक जखमी झाले आहेत. 11 मुलांची प्रकृती गंभीर आहे. बचाव आणि मदत कार्य सुरू आहे.

बातमी अपडेट होत आहे.

admin
Author: admin

और पढ़ें