Search
Close this search box.

‘या’ दिवशी सर्वात शक्तिशाली नवपंचम राजयोग! शनि-मंगळ कृपेने या लोकांची तिजोरी भरणार पैशांनी

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

  ज्योतिषशास्त्रात अभ्यास सांगतात, की येत्या 9 फेब्रुवारी क्रूर ग्रह शनिदेव आणि ग्रहांचा सेनापती मंगळ देव आपली स्थिती बदलणार आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रात शनि देव हा जातकांना त्यांच्या कर्मानुसार फळ देतो. तर ग्रहांचा सेनापती मंगळ हा आत्मविश्वास, ऊर्जा, धैर्य इत्यादींचा कारक असतो. अशा स्थिती हे दोन ग्रहांची स्थिती अनेक राशीच्या लोकांसाठी भाग्यशाली ठरणार आहे. रविवारी 9 फेब्रुवारीला संध्याकाळी 6:37 वाजता, मंगळ आणि शनि एकमेकांपासून नवव्या आणि पाचव्या घरात म्हणजेच सुमारे 120 अंशांवर असणार आहे. ग्रहांचा या स्थितीला नवपंचम राजयोग म्हणतात. हा राजयोग काही राशीच्या लोकांना नशिब पालटणारा ठरणार आहे.

कर्क 

या राशीच्या लोकांसाठी नवपंचम राजयोग खूप फायदेशीर सिद्ध होणार आहे. या राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळणार आहे. ज्यामुळे तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात अपार यशासह आर्थिक लाभ मिळणार आहे. समाजात आदर आणि सन्मान मिळणार आहे. यासोबतच तुम्ही चांगला नफा देखील कमवणार आहात. आर्थिक परिस्थिती चांगली राहणार आहे. आर्थिक लाभ होणार आहे मात्र, अनावश्यक खर्च टाळला पाहिजे. तुमच्या आयुष्यात आनंद तुमच्या दारावर ठोठावणार आहे.

मीन

या राशीच्या लोकांसाठी नवपंचम योग खूप खास असणार आहे. या राशीच्या लोकांच्या सुखसोयींमध्ये झपाट्याने वाढ होणार आहे. तरच तुम्हाला तुमच्या कुटुंबाकडून पूर्ण पाठिंबा मिळणार आहे. जर तुम्हाला तुमच्या कारकिर्दीत काही दबाव जाणवत असेल तर तुम्हाला त्यातूनही आराम मिळणार आहे. व्यवसायात तुम्ही तुमच्या स्पर्धकांना कडक स्पर्धा देताना दिसणार आहात. जीवनात शांती नांदणार आहे. तुमच्या जोडीदारासोबत असलेल्या समस्या संपणार आहे.

कुंभ 

या राशीच्या लोकांसाठी नवपंचम राजयोग खूप फायदेशीर सिद्ध होणार आहे. अध्यात्माकडे अधिक कल असणार आहे. अशा परिस्थितीत, धार्मिक कार्यात उत्साहाने सहभागी व्हा. नोकरीसाठी त्याचे चांगले परिणाम तुम्हाला दिसणार आहे. सहकाऱ्यांसोबत तुमचा वेळ चांगला जाणमार आहे. सट्टेबाजी आणि व्यापाराशी संबंधित व्यवसायात मोठा नफा मिळणार आहे. यासोबतच आर्थिक परिस्थितीही चांगली राहणार आहे. उत्पन्नाचे अनेक स्रोत उघडणार आहे. सर्व इच्छा पूर्ण होणार आहेत. तुमचा तुमच्या जोडीदारासोबत चांगला वेळ जाणार आहे. आयुष्यात आनंद आणि सौभाग्य वाढणार आहे.

admin
Author: admin

और पढ़ें