Search
Close this search box.

आजपासून खरंच एसटीचे तिकीट महागले? अजित पवारांनी स्पष्टचं सांगितलं…

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

एसटी महामंडळाने आजपासून प्रवासी भाडेवाढ होण्याची घोषणा केली आहे. आजपासून एसटीने 15 टक्क्यांची भाडेवाढ लागू केली आहे. मात्र या एसटी भाडेवाढबाबत संभ्रम असल्याचे पाहायला मिळतेय. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मात्र अद्याप भाडेवाढ करण्यात आली नाही, असं म्हटलं आहे. त्यामुळं एसटीची भाडेवाढीबाबत संभ्रम पाहायला मिळत आहे.

अजित पवार आज पुणे दौऱ्यावर आहेत. पुण्यात पत्रकारांशी बोलताना त्यांना एसटीच्या भाडेवाढीबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी भाडेवाढीबाबत अद्याप कोणताही निर्णय झाला नाही, असं म्हटलं आहे.

admin
Author: admin

और पढ़ें