विष्णूनगर पोलीस स्टेशन हद्दीमधून गाज्यांच्या साठासह एकजण अटकेत!!
विष्णू नगर पोलीस स्टेशन हद्दीत सिद्धार्थ नगर ऐश्वर्या हॉटेल जवळ डोंबिवली पश्चिम येथे एक इसम गांजा हा अमली पदार्थ विक्री करत असल्याची प्राथमिक माहिती मिळाल्याने त्या अनुषंगाने परिमंडळ तीन हद्दीत कारवाई करण्याकरता नेमलेल्या पथकातील Psi चव्हाण, pc/8135 गौतम जाधव, pc/2898 गुजर, pc/6102 सोनवणे असे गांजा विक्री करणारा इसम नामे लीलाधर सुरेश ठाकर वय 35 वर्ष राहणार कोपर क्रॉस रोड सिद्धार्थ नगर हनुमान मंदिरा शेजारी डोंबिवली वेस्ट हा त्याच्या ताब्यात *एकूण 80,175/- रुपये किमतीचा 3207 ग्रॅम चला वजनाचा गांजा हा अमली पदार्थ विक्री करताना मिळून आल्याने त्याच्यावर
विष्णू नगर पोलीस स्टेशन गु. र. नंबर 58/2025 एन डी पी एस ऍक्ट 8(क), 20(ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
