मिळालेल्या माहितीनुसार, बोईसर पूर्वेकडील रिस्पॉन्सिव्ह प्रायव्हेट लिमिटेड धागा तयार करणाऱ्या कंपनीच्या गोडाऊनला सकाळी (ता.२१) अचानक भीषण आग लागली. या आगीमध्ये कंपनीचे मोठे नुकसान झाले असल्याचे समोर आले आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या तीन गाड्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू केले आहेत.









