Search
Close this search box.

पुण्यात कंटेनरमध्ये सापडलं 138 कोटींचं सोनं; नाकाबंदीदरम्यान पोलीस कारवाईत यश

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

राज्यामध्ये आचारसंहिता लागू असल्याने ठिकठिकाणी नाकेबंदी असून लहान मोठ्या वाहनांची तपासणी केली जात असतानाच पुण्यामध्ये पोलिसांच्या हाती मोठं घबाड लागलं आहे. पुण्यातील सहकार नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत पोलिसांना नाकाबंदीदरम्यानत तब्बल 138 कोटींचं सोनं सापडलं आहे. आज सकाळी केलेल्या कारवाई एवढ्या मोठ्या प्रमाणात सोनं जपत् करण्यात आलं आहे.

सविस्तर वृत्त लवकरच…

admin
Author: admin

और पढ़ें