देश
गिरगाव चौपाटीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेने चालवला ट्रॅक्टर#merabharatsamachar
‘स्वच्छता ही सेवा’ अंतर्गत आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी…गिरगाव चौपाटी वर स्वच्छता मोहिमेमध्ये सहभाग घेतला आहे. यावेळी त्यांनी गणेशोत्सवानंतर चौपाटी झालेल्या कचर्याला साफ करण्यात हातभार लावला. दरम्यान त्यांनी बीच वर ट्रॅक्टर देखील चालवला आहे. शिंदेंसोबत मंत्री दीपक केसरकर, मंत्री मंगलप्रभात लोढा देखील उपस्थित होते.त्यानंतर मुख्यमंत्री शिंदेंनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे.