Search
Close this search box.

महाराष्ट्रात पुन्हा राजकीय घमासान! विधान परिषदेच्या 11 जागांची निवडणूक जाहीर

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

लोकसभा निवडणुका संपल्यानंतर आता महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय घमासान पाहायला मिळणार आहे. निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. विधानसभा सदस्यांकडून विधान परिषद सदस्यांना निवडून देण्यात येते. त्या 11 जागांची निवडणूक आयोगातून निवडणूक जाहीर

विधानसभा सदस्या कडून विधान परिषद सदस्यांना निवडून द्यायच्या अकरा जागांची निवडणूक आयोगातून निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. यासाठी 25 जून पासून 2 जुलै पर्यंत अर्ज भरण्याची मुदत देण्यात आली आहे. 5 जुलै रोजी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे.

12 जुलै रोजी रोजी यासाठी मतदान होणार आहे.  सकाळी 9 ते संध्याकाळी चार या वेळेत पार पडणार मतदान होणार असून 12 जुलै रोजीच संध्याकाळी मतमोजणी होणार आहे.

admin
Author: admin

और पढ़ें