बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी मंत्रिपदावरचा दावा सोडला असून मंत्रालय दिल्यामुळे मंत्रिपदाचा दावा सोडत असल्याचं प्रहारचे नेते बच्चू कडू यांनी जाहीर केलं आहे. तसेच, लोकसभेसाठीही प्रहार वाटा मागणार असल्याचंही बच्चू कडू यांनी बोलताना जाहीर केलं आहे .

WhatsApp us