देश

Fake Call Center : पहाटेच 50- 60 चहा नाश्त्याच्या ऑर्डरनं Mumbai Police बुचकळ्यात; पुढच्याच क्षणी बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश

उन्हाळ्या सुट्टी (Holiday Season) असलेल्याने पर्यटन स्थळं (Holiday Package) ही पर्यटकांनी फुलली आहेत. त्यामुळे रिसार्ट आणि हॉटेल (Holiday Package Fraud)चालकांची चांदी सुरु आहे. मुलांना सुट्टी असली तरी पालकांना ऑफिसमधून विकेंडलाच फुरसत मिळते. मग अशावेळी विकेंडला रिसार्ट आणि हॉटेल फुल्ल असतात. विकडेजमध्ये फार गर्दी नसते. मग एका रिसार्टमध्ये पहाटे 4 वाजता दररोज 50 ते 60 चहा – नाश्त्याच्या आर्डर्स (breakfast orders) ….हे कसं काय एवढा नाश्ता दररोज? मुंबई पोलीसही या घटनेने बिचकळ्यात पडली. (Mumbai Crime)

नाश्त्याने उघडलं धक्कादायक प्रकार
मुंबई पोलिसांची (mumbai police) त्या नाश्तानंतर झोप उडाली. सूत्र हलली, पोलिसांनी (Maharashtra News) या संपूर्ण प्रकरणाच्या तळाशी जाण्याचं ठरवलं. मग मुंबईतील हे कुठलं रिसार्ट आहे की जिथे पर्यटकांची एप्रिल महिन्यात दररोज गर्दी होती. शोध सुरु झाला रिसार्टचा पत्ता लावण्यात आला. तेवढ्यात पोलिसांनी टीप मिळाली बनावट कॉल सेंटरची…मग काय पोलिसांचा संशय अधिक बळवला. पोलिसांनी 11 एप्रिल 2023 ला रिसॉर्टवर छापा टाकला. छाप्या टाकल्यानंतर बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश झाला. (Mumbai Fake Call Center)

Related Articles

Back to top button