Search
Close this search box.

संजय राऊत यांनी डागले ‘मिसाईल’, मागील फडणवीस सरकारवर २५ हजार कोटींच्या महाआयटी घोटाळ्याचा आरोप

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

खासदार संजय राऊत यांनी राज्यातील भाजप सरकार आणि तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे आरोप केले आहेत. राज्यात भाजपचे सरकार असताना सरकारने महाआयटीमध्ये २५ हजार कोटींचा घोटाळा झाला असल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. हा गंभीर आरोप करताना राऊत यांनी अमोल काळे आणि विजय ढवंगाळे यांची नावे घेतली आहेत. यांच्या बँक खात्यातून पैसे कुठे कुठे गेले, विना टेंडर कोणाला कंत्राट दिले गेले याची तक्रार आपण करणार असल्याची घोषणा खासदार राऊत यांनी केली आहे.

admin
Author: admin

और पढ़ें