देश
मोठी बातमी ! शस्त्रक्रियेनंतर राज ठाकरे यांना डिस्चार्ज; प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना टेनिस खेळताना दुखापत झाल्याने त्यांच्या पाठीवर शस्त्रक्रिया करण्यात येणार होती. त्यामुळे काल त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं
आज लीलावती रुग्णालयातून राज यांना डिस्चार्ज मिळाला आहे. त्यांची प्रकृती उत्तम असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.