Menu
3580dfgfd-uk-fire

Shareअमेरिकेत पुन्हा एकदा अंदाधुंद गोळीबार झाला. ओक्लाहोमामध्ये झालेल्या गोळीबारात तीन जणांचा मृत्यू झालाय. ओक्लाहोमाच्या डंकनमध्ये वॉलमार्ट स्टोअरच्या बाहेर पार्किंगमध्ये गोळीबाराची घटना घडली. यामध्ये हल्लेखोराचाही मृत्यू झाला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव डंकनमधील सर्व शाळा बंद करण्यात आल्या आहेत. दक्षिण-पश्चिमी ओक्लाहोमा येथील वॉलमार्ट स्टोअरच्या बाहेर सोमवारी सकाळी केलेल्या गोळीबारात दोन पुरुष आणि...

Read More
dronaadwadwawdadwe-plane

Shareभारत आणि अमेरिकेमध्ये लष्करीसंबंध बळकट होत असून भारत लवकरच अमेरिकेबरोबर नवीन संरक्षण करार करार करणार आहे. या करारातंर्गत भारताला अमेरिकेकडून सी गार्डीयन आर्म्ड ड्रोन्स, पाणबुडीविरोधी पी-८आय आणि टेहळणी विमाने मिळणार आहेत. हा संपूर्ण करार ७ अब्ज डॉलर्सचा आहे. “अमेरिकेकडून मिळणाऱ्या सी गार्डीयन आर्म्ड ड्रोन्समध्ये भारतीय नौदल, एअर फोर्स आणि...

Read More
homaddsdwe-kashmir

Shareपाकिस्तानी सैन्याने गुरुवारी सकाळी उत्तर काश्मीरच्या तंगधार सेक्टरमध्ये शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. पाकिस्तानी सैन्याने नागरी वस्त्यांना लक्ष्य करत तोफ गोळयांचा मारा केला. यामध्ये पाच नागरीक जखमी झाले. पाकिस्तानच्या गोळीबाराचा सादपूरा, धान्नी आणि ताड गावातील गावकऱ्यांना फटका बसला. दोन घरांचे नुकसान झाले आहे. पाकिस्तानच्या या हल्ल्यात पाच नागरीक जखमी झाले आहेत....

Read More
Untitadwadwled-14-11

Shareकमकुवत अर्थव्यवस्थेचा फटका ऐन दिवाळीपूर्वीच्या महिन्यातही बसला आहे. सप्टेंबरमधील देशाच्या औद्योगिक उत्पादनाचा निर्देशांक गेल्या सात वर्षांच्या तळात विसावला आहे. केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाने नव्या आठवडय़ाच्या पहिल्या दिवशी, भांडवली बाजार व्यवहारादरम्यानच जाहीर केलेल्या देशाच्या औद्योगिक स्थितीबाबत चिंताजनक स्थिती कायम असल्याचे स्पष्ट झाले. निर्मिती, कोळसा व पोलाद उत्पादन तसेच ऊर्जा क्षेत्रातील कमी...

Read More
china-inadwdia

Shareआपण काश्मीरवर लक्ष ठेवून आहोत, असे चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग म्हणत असतील, तर भारत हाँगकाँगमधील लोकशाहीवादी चळवळीच्या मुस्कटदाबीकडे लक्ष ठेवून असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी का म्हणत नाहीत, असा प्रश्न जिनपिंग भारत दौऱ्यावर येत असताना काँग्रेसने विचारला आहे. भारताच्या अंतर्गत प्रश्नांना लक्ष्य करण्यापासून चीनला रोखण्यात अपयशी ठरल्याबद्दल पक्षाने मोदी सरकारवर...

Read More
Modi-jinpiadwdwang

Shareचीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग हे दोन दिवसीय भारत दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जिनपिंग यांच्या सीमा प्रश्नावरही चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, सीमेवर शांतता प्रस्थापित करण्यासाठी भारत आणि चीन या दोन्ही देशांनी हा प्रश्न संवादाच्या मार्गानं सोडवावा, असं मत चीनचे राजदूत सून वेईडोंग यांनी...

Read More
imawdawdran-khan

Shareसंयुक्त राष्ट्र महासभेत भाषण करण्याआधीच पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी हार मानली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इम्रान खान यांचे शुक्रवारी संध्याकाळी संयुक्त राष्ट्र महासभेमध्ये भाषण होणार आहे. संयुक्त राष्ट्रातील भाषणाबद्दल मी फार आशावादी नाही. यातून फार काही साध्य होईल असे आपल्याला वाटत नाही असे इम्रान खान एका मुलाखतीमध्ये...

Read More
blaladwwdakote

Shareबालाकोटमधील दहशतवादी तळ सक्रिय झाल्याचा आरोप पाकिस्तानने फेटाळून लावला आहे. लष्करप्रमुख बिपीन रावत यांचे विधान आधारहीन असून चुकीचे असल्याचे पाकिस्तानने म्हटले आहे. बिपीन रावत यांनी सोमवारी चेन्नईमध्ये पत्रकारांशी बोलताना बालकोटमध्ये दहशतवादी तळ सुरु झाला असून ५०० दहशतवादी घुसखोरीच्या तयारीत असल्याचे म्हटले होते. फेब्रुवारी महिन्यात इंडियन एअर फोर्सच्या फायटर विमानांनी...

Read More
Jammadu-Kashmir

Shareजम्मू काश्मीरमधील सोपोरे जिल्ह्यात गोळीबार करत दहशतवादी हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात एका लहान मुलीसोबत चौघे जखमी झाले आहेत. जम्मू काश्मीर पोलिसांनी ट्विट करत माहिती दिली आहे की, “दहशतवाद्यांचं हे निर्दयी कृत्य आहे. दहशतवाद्यांनी सोपोरमधील डांगेरपोरा येथे केलेल्या गोळीबार केला असून यामध्ये लहान मुलगी उस्मा जान हिच्यासहित चौघे जखमी...

Read More
iran-phawdoto

Shareअमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी इराणचे रॉकेट प्रक्षेपण फसल्याचा एक फोटो टि्वट केला व अमेरिकेचा याच्याशी काही संबंध नाही असा संदेशही लिहिला होता. उत्तर इराणमधील सेम्नन अवकाश तळावर गुरुवारी ही दुर्घटना घडली. लाँच पॅडवर रॉकेटचा स्फोट झाला. इराणने अद्याप यावर अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. इराणला डिवचणाऱ्या ट्रम्प यांच्या...

Read More
Powered By Indic IME