Search
Close this search box.

आज सोनं झालं स्वस्त, जाणून घ्या 18,22,24 कॅरेटचे भाव!

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

अमेरिकेच्या शेअर मार्केटमध्ये मोठी घसरण पाहायला मिळतेय. आंतरराष्ट्रीय स्तरावर चिंतेचे वातावरण पाहायला मिळतेय. मंदीच्या शक्यता वाढत असताना महागाईत वाढ होण्याची शक्यता आहे. या घसरणीचा परिणाम क्रिप्टो बाजारावर पडतानादेखील दिसत आहे. त्यामुळं सुरक्षित गुंतवणुक म्हणून पाहिल्या जाणाऱ्या सोन्याचे भाव आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढले आहेत. तर सराफा बाजारात आज सोन्याचे दर घसरले आहेत.

अमेरिकेत शेअर बाजारात सुरू असलेली घसरण आणि आर्थिक अनिश्चितता यांत सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याची मागणी वाढली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. तर, चांदीदेखील 350 रुपयांवी वाढून 96,800 रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे. MCX वर चांदीची किंमत तर वाढली असली तरी ग्लोबल मार्केटमध्ये $33ने खाली घसरली आहे.

आज सराफा बाजारात सोनं 330 रुपयांनी घसरलं आहे. त्यामुळं 24 कॅरेट सोन्याचे दर 87,490 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याचे दर 300 रुपयांनी कमी झाले असून 87,490  रुपयांवर पोहोचले आहेत. 18 कॅरेट सोन्याचे दरात 250 रुपयांची घट झाली आहे.

काय आहेत सोन्याचे दर!

ग्रॅम              सोनं           किंमत
10 ग्रॅम     22 कॅरेट  80,200 रुपये
10 ग्रॅम     24 कॅरेट 87,490 रुपये
10 ग्रॅम    18 कॅरेट  65,620रुपये

ग्रॅम              सोनं           किंमत
1 ग्रॅम     22 कॅरेट   8,020 रुपये
1 ग्रॅम     24 कॅरेट   8,749 रुपये
1 ग्रॅम    18 कॅरेट    6,562 रुपये

ग्रॅम              सोनं           किंमत
8 ग्रॅम     22 कॅरेट   64,160 रुपये
8 ग्रॅम     24 कॅरेट   69,992 रुपये
8 ग्रॅम    18 कॅरेट    52,496 रुपये

मुंबई – पुण्यात कसे असतील सोन्याचे दर?

22 कॅरेट- 80,200 रुपये
24 कॅरेट- 87,490 रुपये
18 कॅरेट- 65,620रुपये

admin
Author: admin

और पढ़ें