Menu
3466zxc-rbireuters

Shareरिझर्व्ह बँकेच्या तिजोरीतील अतिरिक्त निधी केंद्र सरकारला देण्यासंदर्भात लवकरच मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो. यासाठी रिझर्व्ह बँकेच्या संचालक मंडळाची सोमवारी महत्त्वपूर्ण बैठक होत आहे. त्यामुळें मंदीचे सावट असलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेला नवी उभारी मिळण्याची शक्यता आहे. यापूर्वी रिझर्व्ह बँकेकडून मिळणाऱ्या लाभांशाच्या मुद्द्यावरून मोदी सरकार अडचणीतही आले होते. जास्तीत जास्त निधी...

Read More
42225233anmohan

Shareपूर्व प्रधानमंत्री मनमोहन सिंह की एसपीजी सुरक्षा हटा दी गई है. गृह मंत्रालय की ओर से यह कदम उठाया गया है. हालांकि अब उन्‍हें जेड प्‍लस सुरक्षा मिली है. गृह मंत्रालय की ओर से इस पर कहा गया है कि यह समय-समय पर होने वाली सामान्‍य प्रक्रिया है. यह सुरक्षा...

Read More
346523689-thumbnail1

Shareगणेशोत्सव आता अवघ्या काही दिवसांवर आला आहे आणि गणेश चित्र शाळेत गणेशमूर्तींवर शेवटचा हात फिरवला जात आहे , तर पर्यावरण पूरक गणेश मूर्तींची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. ज्या गणेश मूर्तींचे वजन ८ ते १० किलो आहे त्याच मूर्ती आता फक्त काही ग्राम मध्ये उपलब्ध होत आहेत, त्यामुळे अशा...

Read More
708652362566

Shareकेंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालयातर्फे घेण्यात येणाऱ्या ‘इंडिया स्मार्ट सिटीज अॅवॉर्ड्स’मध्ये ‘पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन’च्या सहा प्रकल्पांची अंतिम फेरीसाठी निवड झाली आहे. या सहा प्रकल्पांचे सादरीकरण ‘पुणे स्मार्ट सिटी’चे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) राजेंद्र जगताप यांनी नुकतेच दिल्लीत केले. गेल्या वर्षी घेण्यात आलेल्या स्पर्धेत ‘पुणे स्मार्ट सिटी’ने प्लेसमेंकिंग,...

Read More
Untiawdled-13-27

Shareयंदा गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्यांचा प्रवास सुकर होण्यासाठी २१० विशेष फेऱ्या सोडण्यात येणार आहेत. मोठय़ा प्रमाणात धावणाऱ्या विशेष फेऱ्या आणि नियमित गाडय़ांमुळे कोकण रेल्वे मार्गावरील वेळापत्रक सुरळीत ठेवण्याचे आव्हान असेल. विशेष फेऱ्यांव्यतिरिक्त मेल-एक्स्प्रेस, पॅसेंजर गाडय़ांना ६४७ अतिरिक्त डबेही जोडले असून दादर-मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेसला ३० ऑगस्टपासून थांबा देण्यात येईल. त्यामुळे प्रवाशांची...

Read More
sinawawdadasdhu-2

Shareभारताची आघाडीची बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू हिने इतिहासातील अपयशावर मात करीत स्वित्झर्लंड येथे झालेल्या जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेच्या विजेतेपदावर नाव कोरले. सिंधूने जपानच्या नोझोमी ओकुहाराला २१-७, २१-७ असे पराभूत केले. स्वित्झर्लंड येथे झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सिंधूने तिसऱ्यांदा अंतिम फेरीत प्रवेश केला होता. सिंधूने उपात्यपूर्व फेरीत शनिवारी चीनच्या चेन यू...

Read More
adwpune-fire

Shareपुण्यातील हडपसर येथे एका प्लॅस्टिकच्या गोदामाला आग लागल्याची घटना घडली आहे. हांडेवाडी होळकरवाडी रस्त्यावर असलेल्या प्लॅस्टिकच्या गोदामाला ही आग लागली होती. आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन दलास यश आले आहे. हडपसर येथील हांडेवाडी होळकरवाडी रस्त्यावर असलेल्या प्लॅस्टिकच्या गोदामाला मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच अग्नीशमन विभागाचे...

Read More
naawwadwadawdxal-new

Shareनक्षलवाद्यांच्या अनेक घातपातांच्या कारवायांमध्ये सक्रीय सहभाग असलेला व अनेक दिवसांपासून पोलिसांना हवा असणाऱ्या नक्षलींच्या एका डेप्युटी कमांडरने रविवारी छत्तीसगडमधील दंतेवाडा येथे पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. मुचकी बुद्र उर्फ नरेश (32) असे त्याचे नाव असून, त्याच्यावर तब्बल आठ लाख रूपयांचा इनाम होता. त्याने पोलीस अधीक्षक अभिषेक पल्लव यांच्यासमोर दंतेवाडा येथे शरणागती...

Read More
7086523615932

Shareमाजी केंद्रीय अर्थमंत्री, भाजपचे ज्येष्ठ नेते व प्रसिद्ध वकील अरुण जेटली यांचं शनिवारी प्रदीर्घ आजारानं निधन झालं. ते ६६ वर्षांचे होते. नवी दिल्लीतील ‘एम्स’ रुग्णालयात शनिवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. जेटली यांच्या निधनाने अत्यंत अभ्यासू आणि उत्कृष्ट संसदपटूला देश मुकला आहे. जेटली यांच्या पार्थिवावर आज...

Read More
Powered By Indic IME