Menu

Shareओलम्पिक रजत पदक विजेता पी.वी. सिंधु इतिहास रचने से केवल एक कदम की दूरी पर आ गई हैं. सिंधु ने शनिवार को बीडब्ल्यूएफ बैडमिंटन विश्व चैम्पियनशिप-2019 (  WBF World Badminton Championship) के फाइनल में जगह बना ली है. इस जीत के साथ ही सिंधु का टूर्नामेंट में रजत पदक पक्का हो...

Read More
AFawdsG

Shareआशिया चषक २०१८ … भारत विरूद्ध अफगाणिस्तान … भारताला २५२ धावांचे आव्हान अन् सामना टाय … अजूनही हा सामना क्रिकेटरसिकांच्या स्मरणात आहे. या सामन्यात अफगाणिस्तानच्या मोहम्मद शहझाद याने दमदार १२४ धावांची खेळी केली होती आणि त्याला सामनावीराचा किताब देखील प्रदान करण्यात आला होता. विश्वचषक २०१९ मध्येही त्याला तडकाफडकी मायदेशी...

Read More
Rohit-Shawdsarma-with-Umbrella

Shareभारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातला पहिला वन-डे सामना पावसाच्या व्यत्ययामुळे रद्द करण्यात आला. तीन सामन्यांच्या मालिकेतला एक सामना रद्द झाल्याने दोन्ही संघ या मालिकेत बाजी मारण्याच्या दृष्टीकोनातून उतरणार आहेत. पोर्ट ऑफ स्पेनच्या मैदानावर आज दोन्ही संघांमधला दुसरा सामना रंगणार आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात पाऊस पडणार की नाही असा प्रश्न...

Read More
Rain-affecawsdted-match

Shareभारतीय संघाच्या वेस्ट इंडिज दौऱ्याला आजपासून सुरुवात होते आहे. अमेरिकेतल्या फ्लोरिडा येथे शनिवार आणि रविवारी दोन टी-२० खेळवले जाणार आहेत. विश्वचषक स्पर्धेनंतर भारतीय संघाचा हा पहिलाच परदेश दौरा असणार आहे. मात्र या दौऱ्यातील पहिल्याच सामन्यात पावसाचं सावट आहे. फ्लोरिडा येथील Accuweather या स्थानिक हवामान संस्थेने, आज सामन्यादरम्यान पाऊस आणि वादळी वाऱ्यांची...

Read More
Warawdnet

Shareअ‍ॅशेस कसोटी मालिकेला आजपासून एजबॅस्टनच्याच मैदानात सुरुवात झाली. तीन आठवडय़ांपूर्वी झालेल्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात याच मैदानात इंग्लंडने पहिल्यावहिल्या विश्वविजेतेपदाला गवसणी घातली होती. त्यामुळेच पहिल्या कसोटीमध्येही ऑस्ट्रेलियावर पुन्हा वर्चस्व गाजवण्यासाठी इंग्लंडचा संघ सज्ज झाला आहे. नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. स्लेजिंगसाठी प्रसिद्ध असणाऱ्या या दोन्ही...

Read More
3431cvbcam-ul-haq-1

Shareपाकिस्तान क्रिकेट टीमचा सलामी बॅटसमन आणि नुकत्याच झालेल्या वर्ल्ड कप टीममध्ये सहभागी राहिलेल्या इमाम उल हक याच्यावर एकाच वेळी अनेक महिलांसोबत संबंध ठेवण्याचे आरोप करण्यात आलेत. अनेक तरुणींसोबत चॅटिंग करत त्यांची दिशाभूल करणारे अनेक स्क्रिनशॉटस सोशल मीडियावर व्हायरल झालेत. यानंतर सर्वच स्तरांतून टीका झाल्यानंतर इमाम उल हकनं आपल्यावरचे सगळे...

Read More
Praawdsvin-Amre-1

Shareभारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाच्या शर्यतीमध्ये आणखी एक नाव समोर आलं आहे. माजी भारतीय क्रिकेटपटू आणि मुंबईकर खेळाडू प्रविण आमरे यांनी भारतीय संघाच्या फलंदाजी प्रशिक्षकपदासाठी अर्ज केला आहे. भारतीय संघाचे सध्याचे फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर, हे विश्वचषकादरम्यान चुकीच्या कारणासाठी चर्चेत आले होते. उपांत्य सामन्यात धोनीला सातव्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवण्याचा निर्णय बांगर...

Read More
Mohadwammad-Amir

Shareपाकिस्तानचा जलदगती गोलंदाज मोहम्मद आमीरने ब्रिटनच्या व्हिसाची मागणी केली असून तिथेच वास्तव्यास राहण्याचा विचार केला आहे. पाकिस्तानी माध्यमांच्या वृत्तानुसार, आमीरची पत्नी नरगिस मलिका ब्रिटनची नागरिक असून तिने स्पाउस व्हिसासाठी अर्ज केला आहे. पत्नीच्या व्हिसावर आमीर ३० महिन्यापर्यंत इंग्लंडमध्ये राहू शकतो. पाकिस्तानी प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, आमीर लवकरच इंग्लंडमध्ये वास्तव्यास जाऊ शकतो....

Read More
Untitwaddwaddasled-27-5

Shareविश्वचषकातील भारतीय क्रिकेट संघाचे अपयश चाहत्यांना विसरायला लावणाऱ्या दोन घटना म्हणजे इंग्लंड-न्यूझीलंड यांच्यातील चित्तथरारक पद्धतीने ‘टाय’ झालेला अंतिम सामना आणि हिमा दासची सुवर्णपदकांची लयलूट. विश्वचषक स्पर्धा अंतिम टप्प्यात आली असताना हिमाने सुवर्णपदकांचा धडाका लावला होता; पण प्रसारमाध्यमांनी हिमाची म्हणावी तशी दखल घेतली नाही. उपांत्य फेरीत गारद होणाऱ्या भारतीय संघावर...

Read More
stumpdsdsing

Shareगेल्या काही वर्षांपासून क्रिकेटपटू आणि इतर खेळाडूंमध्ये तंदुरुस्ती (फिटनेस) बाबत मोठ्या प्रमाणावर जागरूकता निर्माण झाली आहे. त्याचा सकारात्मक परिणाम क्रीडाविश्वात दिसून येत आहे. क्रिकेटमध्ये यष्टिरक्षणाच्या दर्जात देखील सुधारणा झाली आहे. क्रिकेटमध्ये यष्टीरक्षक म्हटलं की पहिलं नाव आठवतं ते महेंद्रसिंग धोनीचं… धोनीने यष्टीरक्षणामध्ये नव्या पद्धती रुजवल्या. त्याने फलंदाज यष्टिचीत करण्यासाठी...

Read More
Powered By Indic IME