Menu
adwpune-fire

Shareपुण्यातील हडपसर येथे एका प्लॅस्टिकच्या गोदामाला आग लागल्याची घटना घडली आहे. हांडेवाडी होळकरवाडी रस्त्यावर असलेल्या प्लॅस्टिकच्या गोदामाला ही आग लागली होती. आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन दलास यश आले आहे. हडपसर येथील हांडेवाडी होळकरवाडी रस्त्यावर असलेल्या प्लॅस्टिकच्या गोदामाला मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच अग्नीशमन विभागाचे...

Read More
naawwadwadawdxal-new

Shareनक्षलवाद्यांच्या अनेक घातपातांच्या कारवायांमध्ये सक्रीय सहभाग असलेला व अनेक दिवसांपासून पोलिसांना हवा असणाऱ्या नक्षलींच्या एका डेप्युटी कमांडरने रविवारी छत्तीसगडमधील दंतेवाडा येथे पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. मुचकी बुद्र उर्फ नरेश (32) असे त्याचे नाव असून, त्याच्यावर तब्बल आठ लाख रूपयांचा इनाम होता. त्याने पोलीस अधीक्षक अभिषेक पल्लव यांच्यासमोर दंतेवाडा येथे शरणागती...

Read More
fake-petawdrol

Shareशहरातील कोणत्याही पेट्रोल पंपांवरुन तुम्ही वाहनात इंधन भरल्यानंतर निश्चिंत होत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण, उत्तर प्रदेशातील काही पेट्रोल पंपांवर बनावट पेट्रोल आणि डिझेलची विक्री होत असल्याचे समोर आले आहे. उत्तर प्रदेशातील मेरठ येथे तेल माफिया आणि पोलिसांच्या संगनमताने हा प्रकार खुलेआम सुरु होता. याप्रकरणी पोलिसांनी १०...

Read More
triawdawdple-talaq-1

Shareदेशात तिहेरी तलाकविरोधात कडक कायदा करण्यात आला आहे. मात्र अद्यापही तिहेरी तलाकशी संबंधित प्रकरणं कमी होताना दिसत नाही आहेत. उत्तर प्रदेशातील उन्नाव जिल्ह्यात तिहेरी तलाकशी संबंधित एक प्रकरण समोर आलं आहे. येथे राहणाऱ्या शहनाज नावाच्या महिलेने १७ ऑगस्ट रोजी पोलीस ठाण्यात आपल्या पतीविरोधात तक्रार दाखल केली आहे. महिलेने तक्रारीत...

Read More
Bihawawawdar-MA

Shareबिहार पोलिसांनी अपक्ष आमदार अनंत कुमार सिंह यांच्या घरावर छापा टाकला आहे. छाप्यात पोलिसांना एक एके-४७ आणि काही जिवंत बॉम्ब सापडले असून जप्त करण्यात आले आहेत. अनंत कुमार सिंह राजकारणात येण्याआधी गँगस्टर होते. अनंत कुमार सिंह यांच्या नावडा गावातील घरावर हा छापा टाकण्यात आला होता. पाटणा पोलिसांनी बॉम्ब शोध...

Read More

Shareशहरातील कळवा भागतील मनिषानगरमध्ये धक्कादायक घटना घडली. येथे राहणारे प्रशांत पारकर यांची पत्नी प्रज्ञा पारकर (३९) हिने मुलगी श्रुती पारकर (१८) हिचा गळा दाबून हत्या केली. त्यानंतर प्रज्ञा यांनी स्वतः गळफास लावून आत्महत्या केली. दरम्यान, आत्महत्येला कोणालाही जबाबदार धरू नये, अशी एक चिठ्ठी घरात पोलिसांना मिळाली आहे. त्यादृष्टीने तपास पोलिसांकडून...

Read More
awds

Shareमद्यधुंद अवस्थेत असलेला पोलीस शिपाई दुचाकी घेऊन रस्त्यावर पडला. त्याची अवस्था बघून अनेकांना किव येत होती. शेवटी परिसरातील उभ्या तरुणांनी त्याच्यासह दुचाकी रस्त्याच्या कडेला घेऊन डोक्यावर पाणी टाकले व नशा उतरवण्याचा प्रयत्न केला. या शिपायाची मद्यधुंद अवस्थेतील चित्रफित समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्याने समाजातील शहर पोलिसांची प्रतिमा खालावली आहे. या शिपायावर...

Read More
criawdawdawdme-1-1

Shareमुंब्य्रातील एका व्यापाऱ्याला जमीन दाखविण्याच्या बाहाण्याने उत्तर प्रदेशला बोलावून घेतले आणि तिथे तिघांनी त्याचे अपहरण करून त्याच्या कुटुंबीयांकडे एक कोटींची खंडणी मागितली. व्यापाऱ्याची सुटका करण्यासाठी पोलिसांनी एक योजना आखली. पण, आरोपी इतके हुशार होते की पैशांची बॅग घेतली आणि काही अंतरावर असलेल्या रेल्वे स्थानकावर व्यापाऱ्याला सोडून पसार झाले. व्यापाऱ्याची...

Read More
7047cvbn5984

Shareकेवळ ३०० रुपयांचा हिशेब दिला नसल्याच्या शुल्लक कारणावरून पतीने पत्नीची विटांनी ठेचून खून केल्याची धक्कादायक घटना बीडच्या अंबेजोगाई तालुक्यातील सातेफळ शिवारात घडली आहे. अशोक गुलाब नरसिंगे असे आरोपीचे नाव असून बीड पोलिसांनी त्याला अटक केली आहे. अशोक आणि त्याची पत्नी दिपाली हे वीटभट्टी कामगार आहेत. दोघांमध्ये मंगळवारी ३०० रुपयांच्या...

Read More

Shareलोणावळ्यातील धबधब्याखाली असलेल्या भोवऱ्यात बुडून श्रीराम साहू या पर्यटकाचा मृत्यू झाला. हा मृतदेह काढताना एका पोलिसाचा जीव थोडक्यात बचावला आहे. साहूचा मृतदेह काढणे फारच कठीण होते. मृतदेह काढत असताना एका पोलीस मित्राचा पाय घसरला आणि थेट तो त्याच भोवऱ्यात गेला. मात्र तेथील उपस्थितांनी तातडीने त्यांना बचावले आणि सुखरूप बाहेर...

Read More
Powered By Indic IME