Menu

देश
‘छत्रपती संभाजीं’बद्दल आक्षेपार्ह उल्लेख, टीकेनंतर लेखिकेचा माफिनामा

nobanner

सर्वशिक्षा अभियानातील पुस्तकामध्ये छत्रपती संभाजी महाराजांबद्दल करण्यात आलेला आक्षेपार्ह उल्लेखावरून वाद पेटलाय. विरोधकांनी सरकारवर टीका करत माफीची मागणी केलीय. सभांजी महाराजांबाबत अत्यंत आक्षेपार्ह आणि भावना दुखावणारा उल्लेख आहे. सरकारनं हे पुस्तक तातडीने मागे घेऊन संभाजी महाराजांचा अवमान केल्याबद्दल महाराष्ट्राची जाहीर माफी मागावी अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केलीय…

तर दसुरीकडे संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त करत पुण्यातल्या शिक्षण आयुक्तांच्या कार्यालयात आंदोलन केलं.