Menu

Shareभारत विरुद्ध विंडिज यांच्यातील हैदराबाद येथे सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान, मैदानातील सुरक्षेचं कडं मोडून विराटची सेल्फी घेण्यासाठी धावलेल्या चाहत्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 19 वर्षीय चाहत्याचं नाव मोहम्मद खान असल्याचं समजतंय, पीटीआयने यासंदर्भातलं वृत्त दिलेलं आहे. पहिल्या दिवसाच्या खेळात, उपहाराआधीच्या सत्रामध्ये १५ व्या षटकादरम्यान हा प्रकार घडला....

Read More

Shareप्रो कबड्डी लीग सीजन 6 में आज भी 2 मुकाबले खेले जाएंगे. पहला मैच हरियाणा स्टीलर्स और गुजरात फॉर्च्यून जायंट्स के बीच खेला जाएगा. वहीं आज का दूसरा मैच पुणेरी पलटन और दंबग दिल्ली के बीच खेला जाएगा. पहले मैच में दोनों ही टीमों के लिए जीत जरूरी है...

Read More

Shareभारताचा दिव्यांग भालाफेकपटू संदीप चौधरीने जकार्तात सुरु असलेल्या पॅरा आशियाई खेळांमध्ये सुवर्णपदकाची कमाई केली आहे. या स्पर्धेतलं भारताचं हे पहिलं सुवर्णपदक ठरलं आहे. संदीपने अंतिम फेरीमध्ये तिसऱ्या प्रयत्नात 60.01 मी. लांब भाला फेकत सुवर्णपदकावर आपली मोहोर उमटवली. श्रीलंकेच्या चामिंडा संपथ हेट्टीला रौप्य तर इराणच्या ओमिदी अलीने कांस्य पदकाची कमाई...

Read More

Shareभारतीय संघ नजीकच्या काळात ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. त्याआधी पाकिस्तानविरुद्ध ऑस्ट्रेलिया टी२० मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाच्या संघात नेतृत्वबदल करण्यात आला असून सलामीवीर ऍरॉन फिंच याच्याकडे कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. पण त्याहीपेक्षा महत्वाचे म्हणजे या मालिकेत आंतरराष्ट्रीय टी२० च्या इतिहासात आजपर्यंत न घडलेली बाब घडणार आहे. ऑस्ट्रेलिया...

Read More

Shareटीम इंडिया ने पाकिस्तान को बुधवार को खेले गए एशिया कप के ग्रुप A मुकाबले में 8 विकेट से रौंद दिया. इस महामुकाबले में भारत ने पाकिस्तान के दिए 163 रनों के लक्ष्य को 126 गेंदें शेष रहते हुए हासिल कर लिया. भारत की यह गेंदें शेष रहने के लिहाज से...

Read More

Shareक्रिकेट के लिहाज से आज भारत और पाकिस्तान के क्रिकेट फैंस के लिए बड़ा दिन है. दुबई में खेले जा रहे एशिया कप (Asia Cup) में आज सबसे बड़ा मुकाबला है. भारत और पाकिस्तान (India Vs Pakistan) आज शाम आमने-सामने होंगे. पिछले साल खेली गई चैंपियंस ट्रॉफी के बाद आज दोनों देश पहली बार आमने-सामने होंगे. उस मैच में पाकिस्तान ने...

Read More

Shareअफाट गुणवत्ता अंगी असूनही बराच काळ भारतीय संघाबाहेर राहिलेला आंध्र प्रदेशचा फलंदाज अंबाती रायुडू सध्या सुरू असलेल्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत छाप पाडण्यासाठी सज्ज आहे. मात्र मंगळवारी होणाऱ्या हाँगकाँगविरुद्धच्या पहिल्या सामन्यापूर्वी संघातील सर्वात अनुभवी खेळाडू महेंद्रसिंग धोनीकडून शिकण्यासाठी व प्रेरणा घेण्यासाठी आतुर आहे, असे रायुडूने सांगितले. कर्णधार विराट कोहलीच्या...

Read More

Shareभारत इंग्लंड यांच्यातील पाचव्या आणि अंतिम कसोटीच्या पहिल्या दिवसअखेर इंग्लंडने कासवाच्या गतीने खेळ करत ७ बाद १९८ धावा केल्या. पहिल्या आणि दुसऱ्या सत्रात इंग्लंडने सामन्यावर पकड मिळवली होती. पण चहापानानंतर मात्र भारताने सहा बळी टिपत इंग्लंडला संकटात टाकले. इंग्लंडकडून आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळणाऱ्या कुकने सर्वाधिक ७७ आणि मोईन...

Read More

Shareविराट कोहली हा भारतीय संघाचा कर्णधार म्हणून सध्या साऱ्यांना परिचयाचा आहे. गेल्या १० वर्षांपासून विराट कोहली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आहे. सुरुवातीच्या काळात विराट अत्यंत रागीट आणि आक्रमक खेळाडू म्हणून उदयास आला. पण आता तो एक परिपक्व खेळाडू म्हणून नावारूपाला आला आहे. विचार करून आणि संयमाने मैदानावर तो निर्णय घेताना दिसतो....

Read More

Shareभारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथी कसोटी भारताने ६० धावांनी गमावली आणि इंग्लंडने मालिकेत ३-१ अशी विजयी आघाडी घेतली. या मालिकेत काही ठराविक फलंदाज वगळता इतर फलंदाज आपली छाप पाडण्यात अपयशी ठरले. चौथ्या कसोटीतही फलंदाजांनी सपशेल शरणागती पत्करली. मधल्या फळीतील फलंदाजांनी वाईट कामगिरी केली. त्यामुळे पुन्हा एकदा संघ निवडीवर प्रश्न...

Read More
Powered By Indic IME