Menu
low-tedwdsdsmperature

Shareपुणे शहर आणि परिसरामधील किमान तापमानाचा पारा सरासरीच्या आसपास असल्याने तिसऱ्या दिवशीही रात्रीचा गारठा कायम होता. फेब्रुवारीच्या सुरुवातीपर्यंत थंडी राहणार असून, त्यानंतर तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता पुणे वेधशाळेकडून व्यक्त करण्यात आली आहे. दरम्यान, राज्यातही कोरडय़ा हवामानाच्या स्थितीमुळे अनेक ठिकाणी थंडीचा कडाका वाढला आहे. तो पुढील चार ते पाच दिवस...

Read More
36825623659835-tangi

Shareव्हिडिओ मेकिंग ऍप टिक-टॉक गेल्या एका वर्षात चांगलंच प्रसिद्ध झालं. भारतात TikTok ऍप चाहत्यांची संख्याही मोठी आहे. घरबसल्या एका व्हिडिओमुळे अनेकांना प्रसिद्धीझोतात आणणाऱ्या TikTokला टक्कर देण्यासाठी आता आणखी एक नवं ऍप येण्याच्या तयारीत आहे. गूगलने एक नवं शॉर्ट व्हिडिओ मेकिंग ऍप लॉन्च केलं आहे.  Google Tangi असं या ऍपचं...

Read More
Vidawwswsrar-Suicide

Shareविरार पूर्वे येथे एका बॉडीबिल्डरने आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. अली सालेमानी असं या ३५ वर्षीय बॉडीबिल्डरचं नाव आहे. अली सालेमानी याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. आर्थिक परिस्थितीला कंटाळून आली सालेमानी याने जीवन संपवण्याचं टोकाचं पाऊल उचललं. विरार येथील शिवलीला अपार्टमेन्टमध्ये राहणाऱ्या बॉडीबिल्डर अली सालेमानी याने आपल्या...

Read More
IBwaddwwdawdM-CEO-Arvind-Krishna

Shareजगप्रसिद्ध आयबीएमच्या (इंटरनॅशनल बिझनेस मशिन्स) विशेष कार्यकारी अधिकारीपदी (सीईओ) अरविंद कृष्णा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अनेक वर्षांपासून सीईओ असणाऱ्या व्हर्जिनिया रोमेटी यांच्याकडून अरविंद सहा एप्रिल रोजी कार्यभार स्वीकारतील. यासंदर्भात आयबीएमनेच पत्रक जारी करुन माहिती दिली आहे. ६२ वर्षीय रोमेटी या कार्यकारी अध्यक्ष म्हणून काम पाहतील. ४० वर्षांपासून कंपनीच्या...

Read More

Shareआपल्या अनोख्या विनोदी शैलीमध्ये हिंदी चित्रपट आणि कलाविश्वात स्थान मिळवणाऱ्या कपिल शर्माने त्याच्या कारकिर्दीत एक वेगळीच उंची गाठली. संघर्षाचा काळही त्याने यादरम्यान पाहिला. कपिलने नव्या जोमाने आणि उत्साहात करिअरच्या कठीण वाटाही अगदी सहजपणे पार केल्या. आतातर, या विनोदवीराने थेट कमाईच्या बाबतीतही भल्याभल्यांना मागे टाकलं आहे. सहसा सेलिब्रिटींच्या मानधनाविषयी अनेकांनाच...

Read More
air-inwasdwdia

Shareभारत सरकारने वुहानमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना परत आणण्याची व्यवस्था केली आहे. एअर इंडियाचे बोईंग ७४७ हे विशेष विमान १२ वाजून ५० मिनिटांनी दिल्लीहून वुहानला रवाना होणार आहे. हे जम्बो जेट मुंबईहून दिल्लीला जाण्यासाठी नऊ वाजता निघाले आहे. आरोग्य मंत्रालयाच्या पाच डॉक्टरांची टीम आणि आवश्यक औषधे या विमानामधून पाठवण्यात येणार...

Read More
3682dfgdnathkovindzee

Shareवादविवादाच्या संस्कृतीमुळे लोकशाही सशक्त होते. मात्र, विरोधाच्या नावाखाली केवळ हिंसाचार झाल्यास त्यामुळे देश कमकुवत होण्याचा धोका असतो, असे मत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी व्यक्त केले. राष्ट्रपतींच्या अभिभाषणाने शुक्रवारी संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनास प्रारंभ झाला. यावेळी बोलताना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केंद्र सरकारच्या कामगिरीचे सविस्तर विवेचन केले. माझे सरकार हे ‘सबका...

Read More
suicawdide

Shareगोंडउमरी येथील गायत्री गंगासागर शिवणकर(३०) या विवाहितेने २० जानेवारीला विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली होती. याप्रकरणी पती, सासू व सासरा यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. विवाहितेच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून साकोली पोलिसांनी ही कारवाई केली. पळसगाव-सोनका येथील मनोहर राजाराम भेंडारकर यांची मुलगी गायत्री हिचे गावातील गंगासागर विठोबा शिवणकर यांच्यासोबत...

Read More
arredawdwst-1-1

Shareकेंद्र सरकारने सुधारित नागरिकत्व कायद्याची घोषणा केल्यानंतर देशभरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून त्याचे पडसाद मुंबईतही उमटू लागले आहेत. या कायद्यामुळे अनेक मुंबईकर जन्म आणि मृत्यूचा दाखला मिळविण्यासाठी पालिका कार्यालयात गर्दी करू लागल्याचा मुद्दा समाजवादी पार्टीने उपस्थित केल्यानंतर भाजपने त्यास जोरदार आक्षेप घेतला. सुधारित नागरिकत्व कायद्याच्या विरोधात विनाकारण भीतीचे...

Read More
PFawd-1

Shareनोकरी करणाऱ्या प्रत्येकांचं आजकाल पीएफ खातं आसतेच. ज्यांचं पीएफ खातेधारकांसाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. कारण, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (Employees Provident Fund Organisation- EPFO) जवळपास नऊ लाख कर्मचाऱ्यांची पीएफ खाती ब्लॉक केली आहेत. केद्र सरकारच्या फ्लॅगशिप योजनेचा गैरवापर करणाऱ्या सुमारे ८० हजार कंपन्यांची यादी सरकारने केली आहे....

Read More
Powered By Indic IME