36502256988ba-karim

Shareभारताचे माजी क्रिकेटपटू सबा करीम यांचा मुलगा फिदेलला मुंबई पोलिसांनी जामीन दिला आहे. कार अपघात प्रकरणी फिदेलला पोलिसांनी अटक केली होती. मंगळवारी सबा करीम आपल्या मुलासोबत पेडर रोडवरुन वरळीला जात होते. यावेळी दुसऱ्या गाडीला ओव्हरटेक करताना फिदेलचं गाडीचं नियंत्रण सुटलं, त्यामुळे रस्ता क्रॉस करणाऱ्या २८ वर्षांची महिला गंभीर जखमी...

Read More