Menu
364270-6sdfsdf756-water-vending-machine

Shareमुंबई महानगगरपालिकेतर्फे आता शहराच्या विविध भागांमध्ये वॉटर एटीएमची सुविधा उपलब्ध करुन दिली जाणार आहे. गर्दीच्या ठिकाणी हे वॉटर एटीएम असतील. यामुळे अवघ्या १ रुपयात १ लीटर पिण्याचं शुद्ध पाणी मिळणार आहे. सध्या मुंबईतील अनेक रेल्वे स्थानकांवर वॉटर एटीएम सुरू आहेत. त्याच धर्तीवर मुंबई महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून शहरात वॉटर एटीएम...

Read More
Powered By Indic IME