Menu
adwDevendra-Fadnavis-1

Shareमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात दाखल केलेल्या तक्रारीविरोधात शुक्रवारी प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर सुनावणी झाली. न्यायालयाने याचिकाकर्ते अ‍ॅड. सतीश उके यांचे म्हणणे ऐकूण घेतले.  पुढील सुनावणी ११ नोव्हेंबर रोजी होणार आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात ४ मार्च १९९६ आणि ९ जुलै १९९८ रोजी दोन फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले होते....

Read More
Rohit-Sharadasdadsma-3

Shareरोहित शर्माच्या आक्रमक अर्धशतकी खेळाच्या जोरावर भारताने दुसऱ्या टी-२० सामन्यात बांगलादेशवर ८ गडी राखून मात केली. १५४ धावांचा पाठलाग करताना रोहित शर्माने बांगलादेशी गोलंदाजांचा समाचार घेत ६ चौकार आणि ६ षटकार लगावले. रोहितचा हा शंभरावा टी-२० सामना होता, याआधी भारताकडून कोणत्याही खेळाडूला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करता आलेली नाहीये....

Read More
poliadwdawce-dog

Shareआईने भटक्या कुत्र्याला घराबाहेर काढले म्हणून मुलीने आईविरोधात पोलीस स्थानकात तक्रार नोंदवल्याची घटना घाटकोपर पंतनगरमध्ये घडली आहे. मुलगी काही महिन्यांपूर्वी या कुत्र्याला घरी घेऊन आली होती. आईविरोधात प्राण्यांना क्रूर वागणूक दिल्याच्या आरोपाखाली तक्रार नोंदवण्यात आली आहे. घराबाहेर काढल्यापासून हा कुत्रा बेपत्ता आहे. आई विरोधात तक्रार नोंदवणाऱ्या तरुणीचे नाव स्नेहा...

Read More
catsadwds34-1

Shareएल्गार आणि भीमा कोरेगाव प्रकरणातील संशयित आरोपी गौतम नवलाखा हे माओवादी संघटना आणि काश्मीरमधील हिज्बुल मुजाहिदीन या दोन्ही संघटनांच्या संपर्कात होते. या दोन्ही संघटनेच्या प्रमुखांची बैठक व्हावी यासाठी ते प्रयत्न करीत होते. त्यांच्या या कारवाया देशविघातक असून गौतम नवलाखा हे देशद्रोहीच असल्याचा युक्तिवाद गुरुवारीसरकारी वकील उज्ज्वला पवार यांनी केला....

Read More
2019awdawd-11-07-3

Shareहजारो फुट उंचावरून उडणाऱ्या विमानामध्ये प्रवाशांच्या सुरक्षेला विमान कंपन्या कायमच प्राधान्य देत असतात. परंतु प्रवाशांच्या सुरक्षेतील हलगर्जीपणामुळे कोणताही मोठा प्रसंग उद्भवू शकतो. स्पाईसजेटच्या एका विमानानं फुटलेल्या खिडकीला चिकटपट्टी लावून उड्डाण केल्याची घटना घडली. ५ नोव्हेंबर रोजी मुंबई ते दिल्ली दरम्यान उड्डाण केलेल्या स्पाईसजेटच्या विमानात हा प्रकार समोर आला आहे....

Read More
ShivajiMadsdawadaharaj

Share‘कौन बनेगा करोडपती’ या रिअ‍ॅलिटी शोच्या ११ व्या पर्वामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याप्रकरणी बॉलिवूडचे महानायक अर्थात अमिताभ बच्चन, सोनी वाहिनी, मालिकेचे दिग्दर्शक आणि निर्मात्यांविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे. पुण्यातील भारती विद्यापीठ पोलिस स्थानकामध्ये यासंदर्भात संभाजी ब्रिगेडने अर्जही दिल्याचे समजते. अनेकांनी सोशल मिडियावर...

Read More
Powered By Indic IME