Menu
awd1

Shareदोन लाख घरांच्या पहिल्या टप्प्यात जाहीर करण्यात आलेल्या नऊ हजार, तसेच बांधून तयार असलेल्या स्वप्नपूर्ती गृहप्रकल्पातील शिल्लक ८०० घरांसाठी एकूण ८३ हजार ग्राहकांचे अर्ज सिडकोकडे जमा झाले आहेत. मंगळवारी रात्री ११ वाजून ५९ मिनिटांनी ऑनलाइन सोडत प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची मुदत संपत आहे. शेवटच्या दिवशी आणखी सात-आठ हजार ग्राहकांची भर...

Read More
cortooawdssn-b

Shareराज्यात भाजपा-शिवसेनेतील दिलजमाई अद्यापही झालेली नाही. एकीकडं शिवसेनेकडून मुख्यमंत्रीपदाची मागणी केली जात आहे. तर भाजपाकडून याबद्दल कोणतीही चर्चा होणार नाही अशी भूमिका घेतली जात आहे. दुसरीकडं शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या मदतीनं सरकार स्थापन करणार असल्याची चर्चा सुरू आहे. या चर्चानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं हात आणि वाघाच्या पंजाचं व्यंगचित्र...

Read More
protegfdg2-920_6

ShareDelhi Police Joint Commission Devesh Srivastava on Tuesday urged the protesting cops to maintain calm and assured them that all their grievances will be heard. “If you have faith in senior officers, your demands will be fulfilled. Injured cops are receiving best possible treatment,” Joint Commissioner of Delhi Police...

Read More
Deepawdak-Kumar

Shareदोहा शहरात सुरु असलेल्या १४ व्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या दिपक कुमारने कांस्यपदकाची कमाई केली आहे. या कामगिरीसह दिपकने टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला आहे. टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणारा दिपक दहावा भारतीय नेमबाजपटू ठरला आहे. पात्रता फेरीत २२७.८ गुणांची कमाई करत दिपकने अंतिम ८ जणांमध्ये प्रवेश मिळवला. यानंतर पदकांच्या शर्यतीत...

Read More
356146-5dfg5-750644-statue-of-unity-reuters1

Shareगुजरातमधील स्टॅच्यू ऑफ युनिट हे देशातील सर्वाधिक कमाई करणारं स्मारक ठरलं आहे. एका वर्षात २४ लाख पर्यटकांनी या स्मारकाला भेट दिली असून ६३ कोटी रुपयांची कमाई या स्मारकाने केली आहे. ताजमहालला भेट देणाऱ्या पर्यटकांमध्येही वाढ झाली आहे. मात्र कमाई केवळ ५६ कोटी रुपये असून कमाई करणाऱ्या स्मारक पर्यटन स्थळांमध्ये...

Read More
Pan-caawdadwadwrd-1

Shareपॅन कार्ड मिळवणं आता अधिक सोपं होणार आहे. अर्ज केल्याच्या काही मिनिटांमध्येच पॅन कार्ड तुमच्या हातात मिळेल. आयकर विभाग लवकरच पॅनकार्ड बनविण्यासाठी नवी सेवा लाँच करण्याच्या तयारीत आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार पुढील काही आठवड्यांमध्ये ही नवी सेवा सुरू होईल. या नव्या सेवेचा फायदा अर्जदारासोबतच ज्यांचं पॅन कार्ड हरवलंय...

Read More
2019-awd11-04-1

Shareबहुप्रतिक्षित व बहुचर्चित अशा ‘पानिपत : द ग्रेट बेट्रेयल’ या चित्रपटाचा ट्रेलर अखेर प्रदर्शित झाला आहे. सगळेच पराभव विसरण्यासारखे नसतात. काही पराभव नावाला पराभव असले तरी तुम्हाला अजरामर करुन जातात. अशाच एका पराभवाबद्दलचा इतिहास रुपेरी पडद्यावर भव्यदिव्य स्वरुपात दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत. १४ जानेवारी १७६१ या...

Read More
356526589-211698-209423-owaisi

Shareशहाबानो प्रकरणाशी कोणताही संबंध नसताना माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी बाबरी मशिदीचे टाळे उघडण्याचे आदेश दिले होते, असे वक्तव्य एमआयएम पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी केले. ते मंगळवारी हैदराबाद येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी ओवेसी यांनी बाबरी मशिदीसंदर्भात माजी केंद्रीय सचिव माधव गोडबोले यांनी केलेल्या दाव्यात तथ्य असल्याचे सांगितले....

Read More
well-jawdawdump

Shareसंकटकाळात आई-वडिल मुलांचे प्राण वाचवण्यासाठी स्वत:च्या जीवाची पर्वा करत नाहीत. पण मध्य प्रदेशच्या बेतुल जिल्ह्यात एका महिलेने बिलकुल या उलट केले. तिने मुलांच्या जिवाची फिकीर न करता स्वत:चे प्राण वाचवले. घरात भांडण झाल्यामुळे या महिलेने दोन मुलींना सोबत घेऊन विहीरीत उडी मारली. पाण्यात पडल्यानंतर ती महिला घाबरली. तिने मुलींना...

Read More
356095-8sfds13369-sanjay-raut-dna

Shareमहाराष्ट्रात लवकरच सरकार स्थापन होईल पण मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच असेल, असे संजय राऊत यांनी ठणकावून सांगितले आहे. ते मंगळवारी मुंबईतील पत्रकारपरिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांच्यात दिल्लीतील भेटीसंदर्भात अप्रत्यक्षपणे भाष्य केले. त्यांनी म्हटले की, लवकरच महाराष्ट्राच्या राजकारणाचा चेहरामोहरा बदलेल. दिल्लीतील प्रदूषण महाराष्ट्रात येणार...

Read More
Powered By Indic IME