Menu
Teaawdm-CSK-Padding

Shareआयपीएलच्या आगामी हंगामामध्ये, गव्हर्निंग काऊन्सिल मोठा बदल करण्याच्या तयारीत आहे. जगभरातील क्रिकट चाहत्यांची पसंती मिळवलेल्या आयपीएलमध्ये पुढील हंगामात Power Player नावाची एक नवीन संकल्पना राबवण्यात येणार आहे. बीसीसीआयमधली वरिष्ठ अधिकाऱ्याने IANS वृत्तसंस्थेला माहिती दिली. “या नवीन संकल्पनेला मान्यता मिळालेली आहे. मंगळवारी मुंबईत बीसीसीआयच्या मुख्यालयात यावर अधिक चर्चा होईल. या नवीन संकल्पनेनुसार,...

Read More
awdwadawdawdCM-1

Share“कांदा सडका असतो असं ऐकलं होतं पण सरकारही सडकचं आहे”; अशी उद्विग्न प्रतिक्रिया सोलापूरमधील कांदा उत्पादक शेतकरी बालाजी शिनगारे यांनी व्यक्त केली आहे. एकीकडे राज्यामध्ये अवकाळी पावसामुळे शेतकरी हवालदील झालेला असताना राजकारणी मात्र सत्ता स्थापनेची आकडेमोड करण्यात व्यस्त असल्याची टीका बालाजी यांनी केली आहे. मागील पाच वर्षांपासून बेरोजगारीला कंटाळून...

Read More
Tawsdadrain1

Shareहातातला आयफोन खेचून पळणाऱ्या चोराला पकडण्यासाठी धावत्या ट्रेनमधून उडी मारणाऱ्या २७ वर्षीय इलेक्ट्रीकल इंजिनिअरचा मृत्यू झाला आहे. पश्चिम बंगालच्या उलुबेरिया स्थानकात शनिवारी रात्री ही धक्कादायक घटना घडली. उपचारासाठी रुग्णालयात नेण्याआधीच या इंजिनिअरचा मृत्यू झाला. मूळचे जमशेदपूरचे असणारे सौरभ घोष शनिवारी संबलपूर एक्सप्रेसने आपल्या घरी निघाले होते. डब्ब्याच्या अखेरीस खिडकीजवळ...

Read More
ATawsdM1

Shareपिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत चाकण येथे अज्ञात चोरांनी चक्क एटीएम मशीन मोटारीत घालून पळवून नेल्याचे घटना समोर आली आहे. एटीएममध्ये १६ लाख ९६  हजार रोख रक्कम होती अशी माहिती चाकण पोलिसांनी दिली आहे. घटना सीसीटीव्हीत कैद होण्याच्या अगोदरच चोरांनी सीसीटीव्हीवर स्प्रे मारला होता. त्यामुळे त्यात घटना कैद झाली नाही....

Read More

Shareसतत बदलते वातावरण आणि अनियमित पाऊस यामुळे मागील तीन महिन्यांत राज्यात डेंग्यूचा प्रादुर्भाव जवळपास दुपटीने वाढल्याचे समोर आले आहे. विशेषत: सप्टेंबर महिन्यामध्ये डेंग्यूचा प्रसार झपाटय़ाने वाढला असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा जवळपास ३४ टक्क्यांहून अधिक रुग्णांना डेंग्यूची बाधा झाली आहे. वर्षां ऋतूत प्रामुख्याने आढळणाऱ्या डेंग्यूचा प्रभाव यंदा लांबलेल्या पावसामुळे...

Read More
eggawdawadws

Shareमित्राशी गंमतीत लावलेली पैज मृत्यूचं कारण ठरल्याची घटना उघडकीस आली आहे. एका व्यक्तीचा ५० अंडी खाण्याच्या पैजेपायी मृत्यू झालाय. न्यूज 18ने दिलेल्या वृत्तानुसार, उत्तर प्रदेशमधील जौनपूर येथे ही घटना घडली आहे. शुक्रवारी(दि.१) संध्याकाळी सुभाष यादव (४२) नावाचा व्यक्ती अंडी खाण्यासाठी मित्रासोबत बीबीगंज बाजारात गेले होते. अंडी खाताना, कोण किती...

Read More
Accidawdadwent

Shareमुंबई-पुणे मार्गावर बोरघाटात भीषण अपघात झाला आहे. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे तर 40 जण जखमी झाले आहेत.  कराड मुंबई बसचा अपघात झाला आहे. बसच्या चालकाचा बसवरचा ताबा सुटल्यामुळे ही बस दरीत कोसळली. य अपघातात 2 वर्षांचा एक मुलगा, एक युवती, एक पुरुष आणि एक महिला असे...

Read More
Powered By Indic IME